बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा किलर लूक; पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरला फॅशन आयकॉन म्हणून ओळखले जाते. अभिनेत्रीचा स्टाइलिंग सेन्स लोकांना खूप आवडतो.

सोनम सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे स्टायलिश फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

अलीकडेच सोनमने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत यात ती ऑफ शोल्डर मिडी ड्रेसमध्ये दिसत आहे.

ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये सोनम हुबेहुब डिस्ने प्रिन्सेससारखी दिसते आहे.

या ड्रेससोबत सोनमने तिच्या हातात लेदरचे ग्लोव्हज आणि पायात लेदरचे बूट घातले आहेत.

स्मोकी मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलने सोनमचा किलर लूक वाटतो.
