Ahmednagar News : नगर शहरासह जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले. दरम्यान नुकतेच आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानग्रस्त भागाची यांची पाहणी केली. मात्र आता यावरून देखील राजकारण दिसून येऊ लागले आहे. लंके व भाजप नेत्यांनी बांधावर जाऊन नुकसानीची […]
Deepak Kesarkar Viral Video : शिक्षक भरतीवरुन भावी शिक्षक आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आमनेसामने आलेत. भरतीच्या वेबसाईटबद्दल विचारल्यावर मंत्री केसरकर भडकले. यादरम्यान त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तु बेशिस्त वर्तण करतेस, माहिती घेऊन तुला अपात्र करतो अशी धमकीच केसरकरांनी सर्वासमोर दिली. बीड (BEED) जिल्ह्यातील कपीलधरा येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ […]
Babanrao Taiwade : हिंगोलीमध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात दुसरी ओबीसी एल्गार सभा पार पडली. या सभेला राज्यातील अनेक ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली होती. या सभेतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यापुढे ओबीसींच्या विरोधात जर कोणी बोलण्याची ताकद केली तर त्याचे हातपाय त्याच ठिकाणी कापून ठेवण्याची ताकद तुमच्यात ठेवा, […]
’12th Fail’ Oscars 2024 : विक्रांत मॅसी (Vikrant Massey) स्टारर चित्रपट ’12 वी फेल’ (12th Fail) बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि रिलीजच्या 29 दिवसांनंतरही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर आता 12वी फेल ने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. […]
Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) सुखविंदर सरकारकडून मुलींच्या लग्नाचे (Marriage age) वय 21 वर्षे करण्याच्या हालचाली सुरु आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू (Sukhwinder Singh Sukhu) यांनी हिमाचलचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. धनी राम शांडिल यांना याबाबत समिती स्थापन करण्यास सांगितले आहे. समितीकडून येणाऱ्या सूचनांचा अभ्यास करून सरकार याबाबत कायदा करणार आहे. […]
OBC reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षण नसल्याने लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली मराठा समाजाला काम करावे लागत आहे अशी टीका केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हिंगोलीतून प्रत्युत्तर दिले आहे. नवीन नेत्याने एक विषय मांडला. तुमच्या हाताखाली काम करणे आम्हाला शोभत नाही. ह्या लोकांची लायकी […]
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पंजाब सरकारने एका एसपी, दोन डीएसपींसह 7 जणांना निलंबित केले आहे. 5 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान फिरोजपूर (Ferozepur rally) येथे आयोजित सभेत सहभागी होण्यासाठी जात असताना शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने रस्ता अडवला होता. यामुळे पंतप्रधानांचा ताफा काही वेळ थांबला होता. आता या प्रकरणी फिरोजपूरचे तत्कालीन […]
26/11 Mumbai Attack : 2008 मध्ये मुंबईवर (26/11 Mumbai Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्षे पूर्ण होत आहेत, पण त्या हल्ल्याच्या भळभळत्या जखमा आजही देशातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात जिवंत आहेत. 26/11 भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या दिवसांपैकी एक. दहशतवाद्यांनी आतापर्यंतचा सर्वात क्रूर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) दहा दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून चार […]
Google Pay : गुगल पेद्वारे अनेकांना मोबाईल रिचार्ज करण्याची सवय लागली आहे. UPI द्वारे कोणताही रिचार्ज प्लॅन पाहिला जातो आणि काही सेकंदात पेमेंट केले जाते. लोक इतर अॅप्सपेक्षा Google Pay चा जास्त वापर करत होते कारण हे पेमेंट अॅप कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नव्हते. म्हणजेच रिचार्ज प्लॉनसाठी जेवढे पैसे द्यावे लागतील तेवढे पैसे खात्यातून कट […]
Mahadev Betting App : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्यावर महादेव बेटिंग अॅप (Mahadev Betting App) प्रकरणात 508 कोटी रुपये घेतल्याचा आरोप ईडीने केला होता होता. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या कुरिअर बॉयने ईडीवरच आरोप केले आहेत. आपण कधीही कोणत्याही राजकारण्याला रोख रक्कम दिली नाही. ईडीचे […]