Prakash Ambedkar on Chhagan Bhujbal : आता आरक्षणावरुन वाद सुरु आहे. ओबीसीच्या (OBC) नेत्यांनी माझ्या नादी लागू नये. आरक्षणाचा इतिहास काढला तर तुम्ही मंडल बरोबर नव्हता तर कमंडल बरोबर होतात. मग ते शेंडगे असतील किंवा भुजबळ (Chhagan Bhujbal) असतील. जनता दलासोबत ओबीसीचे आरक्षण मिळवणारे आम्हीच आहोत. त्या अगोदर जनता पार्टीबरोबर. आता असणारे वाचवता येत नाही […]
Ajit Pawar On Chhagan Bhujbal : जालन्यातील ओबीसी मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून आजारी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पहिल्यांदा माध्यमांसमोर आले […]
OBC Reservation : जालन्यातील ओबीसी सभेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजावर जहरी टीका केली होती. त्यांनी केलेल्या टीकेशी आपण असहमत असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी भुजबळांच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते. पण आता वडेट्टीवार यांनी आपली भूमिका बदलली आहे. उद्या होणाऱ्या हिंगोलीतील ओबीसी सभेला (Hingoli OBC […]
Apple iPhone 15 : अॅपलसाठी चीन ही सर्वात मोठी बाजारपेठ होती. मात्र चीन-अमेरिकेतील वादानंतर आयफोनच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. चीनी लोक आयफोनला टक्कर देण्यासाठी Huawei आणि Xiaomi स्मार्टफोन खरेदी करत आहेत. चीनच्या सिंगल डे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये आयफोनच्या विक्रीत घट झाली आहे, तर याच काळात देशांतर्गत चीनी ब्रँड Huawei आणि Xiaomi च्या विक्रीत वाढ झाली […]
India and Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) 2 गडी राखून पराभव केला होता. अशा प्रकारे टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पुढे आहे. या मालिकेतील दुसरा सामना उद्या (26 नोव्हेंबर) तिरुअनंतपुरममध्ये (Thiruvananthapuram) खेळवला जाणार आहे. विशाखापट्टणमची T20 […]
Uttarkashi Tunnel Rescue Operation : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशीमध्ये बोगदा (Uttarkashi Tunnel Rescue) कोसळल्याने 41 मजूर अडकले आहेत. मागील 13 दिवसांपासून त्या मजूरांचा संघर्ष सुरु आहे. त्या मजुरांची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि बोगद्यात साचलेला मलबा हटवण्यासाठी ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार (Ground Penetrating Radar) म्हणजे जीपीआर सिस्टिमची मदत घेतली जात आहे. जीपीआर सिस्टिम म्हणजे काय? जीपीआर सिस्टिम कसे […]
Gautam Adani: उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना मोठा धक्का बसला आहे. गौतम अदानी यांच्या कंपनीला बीएसई (BSE) आणि एनएसईने (NSE) मोठा दंड ठोठावला आहे. गुरुवारी बाजार उघडल्यावर कंपनीच्या शेअर्सवर त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. ही कंपनी अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) आहे. प्रमुख शेअर बाजार बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने […]
Ram Mandir Pran Pratishtha: भाजपने आपल्या सोशल मीडिया अकाउंटचे बॅकग्राउंड पोस्टर बदलले आहे. भाजपने राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठाची (Ram Mandir Pran Pratishtha) तारीख 22 जानेवारी 2024 आणि अयोध्येत बांधल्या जात असलेल्या राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) नवीन बॅकग्राऊड पोस्टर केले आहे. भाजपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लावण्यात आलेल्या नवीन बॅकग्राउंड पोस्टरमध्ये अयोध्येच्या राम मंदिरात होणाऱ्या राम […]
नवी दिल्ली : लाच म्हणून चक्क विमाने स्वीकारल्याची आणि ती 90 लाख रुपयांना भाड्याने दिल्याच्या आरोपांमध्ये प्रथमिकदृष्ट्या तथ्य आढळल्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातील (DGCA) एअरोस्पोर्ट्सचे संचालक कॅप्टन अनिल गिल यांच्यावर (22 नोव्हेंबर) केंद्र सरकारने मोठी कारवाई केली. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अनिल गिल यांना भ्रष्टाचार प्रकरणी निलंबित केले आहे. त्यांच्याविरुद्ध सुरु […]