चिनी लोक iPhone ऐवजी Huawei आणि Xiaomi फोन का खरेदी करतायेत?

चिनी लोक iPhone ऐवजी Huawei आणि Xiaomi फोन का खरेदी करतायेत?

Apple iPhone 15 : अ‍ॅपलसाठी चीन ही सर्वात मोठी बाजारपेठ होती. मात्र चीन-अमेरिकेतील वादानंतर आयफोनच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. चीनी लोक आयफोनला टक्कर देण्यासाठी Huawei आणि Xiaomi स्मार्टफोन खरेदी करत आहेत. चीनच्या सिंगल डे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये आयफोनच्या विक्रीत घट झाली आहे, तर याच काळात देशांतर्गत चीनी ब्रँड Huawei आणि Xiaomi च्या विक्रीत वाढ झाली आहे.

अ‍ॅपलच्या विक्रीत घट
काउंटरपॉईंट रिसर्चच्या अहवालानुसार, दोन आठवड्यांच्या या सेलमध्ये आयफोनच्या विक्रीत दरवर्षी 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही विक्री 30 ऑक्टोबर 2023 ते 12 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहिली. यामध्ये 4 टक्के घट नोंदवली गेली, तर दुसरीकडे Huawei च्या विक्रीत 66 टक्के वाढ झाली. Xiaomi च्या विक्रीत 28 टक्के वाढ झाली आहे.

Alia Deepfake Video: रश्मिका अन् सारापाठोपाठ आलिया भट्ट डीप फेकच्या जाळ्यात!

अ‍ॅपलची विक्री का कमी झाली?
प्रीमियम स्मार्टफोन्सच्या बाबतीत Apple ला Huawei आणि Xiaomi कडून मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. खरं तर, गेल्या एका वर्षात Xiaomi आणि Huawei ने अनेक प्रीमियम श्रेणीचे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, जे Apple iPhone ला जोरदार टक्कर देत आहेत.

Salman Khan : ‘Tiger 3’नंतर आता भाईजानचा ‘द बुल’ येणार चाहत्यांच्या भेटीला

तसेच, Apple ला iPhone 15 सप्लाय चैनची समस्या भेडसावत आहे. Apple iPhone 15 च्या सप्लाय चैनमध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत सुधारणा झाली आहे. Apple iPhone 15 सप्टेंबर महिन्यात लॉन्च झाला होता. एका महिन्यानंतर, Huawei द्वारे Mate 60 स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला, यामध्ये अ‍ॅडवान्स चिप वापरली गेली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube