Kartiki Ekadashi 2023 : पंढरपूरची वारी ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) निर्विघ्नपणे पार पडेल, यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत आहोत. आमचे प्रशासन मनापासून काम करत आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कार्तिक एकादशी निमित्ताने पंढरपूर (Pandharpur) येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठीच्या विविध सोयी-सुविधांचा आढावा घेतला. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी बांधवाच्या […]
Sara Tendulkar : सध्या डीपफेकची (Deepfake) देशभरात चर्चा सुरु आहे. यात अनेकांच्या फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे. आता सोशल मीडियाच्या गैरवापराची शिकार सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकरही (Sara Tendulkar) झाली आहे. तिच्या नावाने एक्सवर (ट्विटर) बनावट अकाऊंट तयार करण्यात आले होते. याचा खुलासा साराने इंस्टग्राम अकाऊंटवरुन केला आहे.धक्कादायक बाब म्हणजे साराच्या रिअल एक्स […]
Deepfake : गेल्या काही दिवसांपासून डीपफेकच्या (Deepfake) गैरवापराबद्दल सर्वच स्तरावरुन चिंता व्यक्त केली जात आहे. याला अनेक अभिनेते-अभिनेत्री आणि राजकीय नेते देखील बळी पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा देखील डीपफेक तयार केला होता. याबद्दल त्यांनी स्वत: सांगितले होते. आज पीएम मोदींनी G20 वर्च्युअल समिटमध्ये (G20 Virtual Summit) एआयच्या नकारात्मक वापराबाबत चिंता व्यक्त […]
Bhandara Viral Video : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातल्या नाका डोंगरी भागामध्ये आणि मोहाडी तालुक्यातल्या बीडमध्ये 17 नोव्हेंबर रोजी डान्स हंगामा कार्यक्रमात तरुणीने विवस्त्र डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Bhandara Viral Video) झाला होता. या घटनेवर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी चिंता व्यक्त करत सखोल चौकशीचे आदेश […]
Bhima Koregaon : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शौर्य स्तंभाला (vijay stambh) 100 कोटी देण्याचं जाहीर केलं होतं पण त्यांनी शब्द पाळला नाही. 1 जानेवालीला आम्हा त्यांचा निषेध करणार होतो पण महाराष्ट्रातील वातावरण खराब असल्याने हे करणे उचित नाही. पण 1 जानेवारीनंतर आम्ही त्यांना जाब विचारणार आहेत, असा इशारा कोरेगाव भीमा (Bhima Koregaon) विजय […]
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aaghadi) मुंबईतील शिवाजी पार्कवर 25 नोव्हेंबरला संविधान सन्मान महासभा होणार आहे. या सभेचे निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी देण्यात आले आहे, अशी माहिती वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) पत्र लिहून निमंत्रण पाठवले आहे. वंचितच्या या […]
Nana Patole : राजस्थान, छत्तिसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मेघालय या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पाचही राज्यात भाजपाचा पराभव होत असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या सभेकडे मात्र लोकांनी […]
Maharashtra Crime: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या हत्येसाठी गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) टोळीतील सदस्याने आपल्याला सुपारी दिल्याचा दावा एका व्यक्तीने केला होता. त्याने मुंबई पोलीस (Mumbai Police) नियंत्रण कक्षाला फोन करून सुपारी दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी वेगाने सुत्र हालवत त्याला अटक केली आहे. […]
Eknath Shinde : राजस्थान विधानसभेची निवडणूक (Rajasthan Assembly Elections) अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या एकुलत्या एक उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्या (23 नोव्हेंबर) राजस्थान दौऱ्यावर जात आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात आलेले मंत्री राजेंद्र गुढा (Rajendra Gudha) यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या प्रचारासाठीच एकनाथ […]
Stop Clock Rule: एकदिवसीय आणि T20 फॉरमॅटमध्ये वेळेची बचत करण्यासाठी आयसीसी (ICC) नवीन नियम लागू करणार आहे. या नियमांनुसार आता एक षटक संपल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला पुढील षटक सुरू करण्यासाठी 60 सेकंदांचा (Stop Clock Rule) अवधी दिला जाईल. या निर्धारित वेळेत गोलंदाजाला त्याचे षटक सुरू करता आले नाही आणि डावात असे तीन वेळा झाले तर […]