MLA Disqualification Case : एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं भिजत घोंगडं कायम असून, या प्रकरणावरील पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी पहिली सुनावणी 14 सप्टेंबरला पार पडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज (दि. 25) विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीनंतर आता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार […]
Prakash Ambedkar on India Alliance : भाजप विरोधात देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची (India Alliance) स्थापना केली आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना केलेली आहे. या आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) समावेशाची चर्चा सुरु आहे. मात्र काहीच ठरत नाही असं गृहीत धरत आम्ही 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागलो […]
Devendra Fadnavis on Chandrasekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) अहमदनगर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यातील त्यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल (Viral audio clip) होत आहे. या कथित क्लिपमध्ये बावनकुळे यांनी पत्रकारांना धाब्यावर घेऊन जाण्याा सल्ला भाजप पदाधिकाऱ्यांना दिला होता. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
Pune Ganeshotsav 2023 : अखिल मंडई मंडळ (Akhil Mandai Mandal) आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळासह (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Mandal) हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ व श्री जिलब्या मारुती गणपती मंडळ ट्रस्ट ही पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे नियोजित वेळेत म्हणजेच सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. कार्यकर्ते आणि भाविकांच्या भावना विचारात घेऊन […]
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या संघाची भारतीय फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीची करण्याचा ऑस्ट्रेलियिन कर्णधाराचा निर्णय फसला. शुभमन गिल (Shubman Gill)-श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी शानदार शतकं झळकवली. दोघांनी द्विशतकी भागीदारी करत मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली. शुभमन गिलने 104 धावांची खेळी केली तर श्रेयस अय्यरने 105 धावा […]
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या रचली आहे. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 399 धावांची मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाला 400 धावांचे आव्हान दिले आहे. यापूर्वी […]
India VS Pakistan : संयुक्त राष्ट्र सुरक्षा (United Nations Security) परिषदेत भारताने पाकिस्तानला (Pakistan) पुन्हा एकदा आरसा दाखवला आहे. काश्मीरबाबत पाकिस्तानी पंतप्रधानांनी केलेल्या खोट्या वक्तव्यावर भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानला फटकारले आहे. पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याचे भारताने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला सांगितले आहे.पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो आणि मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांवर अद्याप कारवाई केलेली नाही, असे […]
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया संघात कमिन्स आज खेळत नाही. कमिन्सच्या जागी हेझलवूडचा समावेश आहे. भारताकडून बुमराहच्या जागेवर प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश केला आहे. ऋतुराज गायकवाड 12 चेंडूत 8 धावा करुन बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जोरदार धुलाई केली. […]
KG George passed away : मल्याळम चित्रपटसृष्टीतील (Malayalam movie) प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक केजी जॉर्ज (KG George) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. रविवारी कक्कनाड येथील वृद्धाश्रमात त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर पक्षाघाताचे उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 1998 मध्ये आलेला इलावनकोट देशम हा त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता. पंचवदीपलम, इराकल, यवनिका, अॅडम्स […]
Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कंगनाची गणना अशा सेलिब्रिटींमध्ये केली जाते जी जवळजवळ प्रत्येक मुद्द्यावर आपले मत व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते. याशिवाय ती देशाच्या राजकारणावरही मोकळेपणाने बोलताना दिसते. काल कंगना संसदेच्या नवीन इमारतीच्या (New Parliament building) उद्घाटन समारंभाला हजर होती. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच […]