Udayanidhi Stalin : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी पुन्हा एकदा सनातन धर्मावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभाला आमंत्रित न करण्याशी जोडले. उदयनिधी म्हणाले, ‘संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले. त्यांनी (भाजप) तामिळनाडूतून आदिनम संतांना उद्घाटनासाठी […]
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे. विश्वचषकापूर्वी (World Cup 2023) भारत-ऑस्ट्रेलिया मालिका खूप महत्त्वाची मानली जाते. पण मोहालीत (Mohali) ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. आजपर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला वनडेमध्ये […]
Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) आज लोकसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली. विरोधात मतदान करणारे दोन खासदार कोण अशी चर्चा सुरु होती, आता या दोन्ही खासदारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) आणि खासदार इम्तियाज जलील यांचा समावेश […]
1984 Sikh riots : 1984 च्या शीखविरोधी दंगलीत एका व्यक्तीच्या हत्येशी संबंधित खटल्यात दिल्लीतील न्यायालयाने बुधवारी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले. विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी वेदप्रकाश पियाल आणि ब्रह्मानंद गुप्ता या दोन अन्य आरोपींचीही निर्दोष मुक्तता केली, कारण त्यांच्यावरील खून आणि दंगलीचे आरोप सिद्ध करण्यात फिर्यादी […]
Nilwande Dam : निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) डाव्या कालव्यातील कामांच्या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे या कालव्यातून २७ सप्टेंबर पासून पाणी सोडण्यात येईल, अशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी संगमनेर येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात दिली. संगमनेर येथील ‘शासन आपल्या दारी’ या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना महसूलमंत्र्यांच्या हस्ते […]
Women Reservation Bill : महिला आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. महिलांना आरक्षण देण्यासंदर्भातील नारीशक्ती वंदन विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले होते. या विधेयकावर संपूर्ण दिवसभर चर्चा झाल्यानंतर चिठ्याद्वारे मतदान झाले. आरक्षणाच्या बाजूने 454 खासदारांनी पाठिंबा दिला तर विरोधात 2 खासदारांनी मतदान केले.त्यामुळे महिला आरक्षण बहुमताने मंजूर झाले आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना […]
राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत. पण गेल्या काही दिवसांत या आरोप प्रत्यारोपांनी महाराष्ट्राचे राजकारण गढूळ झाले आहे. कोण-कोण काय बरळले ते पाहा..
Chandrasekhar Bawankule on Rohit Pawar : काँग्रेसमध्ये आताही घराणेशाहीच सुरु आहे. राष्ट्रवादी पक्ष सरदारांची फौज आहे. शरद पवार यांनी कुटुंबाशिवाय बाहेरच्या लोकांना मोठे होऊ दिले नाही. मात्र भाजपने देशाला मोठे नेतृत्व दिल्यामुळे आमच्या पक्षात कार्यकर्ता मोठा होऊ शकतो. त्यामुळे रोहित पवारांनी (Rohit Pawar) भाजपवर बोलण्याआधी आपल्या पक्षाची परंपरा आणि संस्कृतीचा इतिहास जाणून घ्यावा, असा हल्लाबोल […]
Women reservation : मोदी सरकारने नवीन संसदेच्या (New Parliament Building) विशेष अधिवेशनात (Parliament Special Session) महिला आरक्षण (Women reservation ) विधेयक सादर केलं आहे. दोन्ही सभागृहात हे बील पास झाले तर महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण लागू होणार आहे. पण या महिला आरक्षणाच्या खऱ्या जनक महाराष्ट्रातील एक महिला खासदार होत्या. कदाचित हे अनेकांना […]
Jawan Box Office Collection : शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची जादू लोकांना वेड लावत आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असून यासोबतच हा चित्रपट आता 900 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या अगदी जवळ आला आहे. खुद्द चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊसने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. रेड चिलीज […]