Women Reservation Bill : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा या मध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा या विधेयकानुसार राखीव ठेवण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून महिला आरक्षणासह अनेक विधेयकांवर चर्चा जोरात सुरू […]
MP BJP Leaders Resignation:मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. इंदूरमध्ये भाजप नेते दिनेश मल्हार आणि प्रमोद टंडन यांनी त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या दोन्ही नेत्यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. इंदूरचे नेते प्रमोद टंडन हे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे कट्टर समर्थक आहेत. मात्र आता त्यांनी भाजपचा राजीनामा दिल्याने […]
AIADMK BJP Alliance: तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलथापालथ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातनसंदर्भात वक्तव्य केले होते. त्यानंतर प्रचंड गदारोळ उडाला होता. आज तामिळनाडूमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मित्रपक्ष एआयएडीएमकेने भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा केली आहे. दिवंगत मुख्यमंत्री आणि त्यांच्या इतर नेत्यांचा अपमान सहन करू शकत नसल्याचे […]
Team India Squad: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. संघाची कमान केएल राहुलच्या हाती असेल. आर अश्विनचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, तिसऱ्या वनडेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या संघात परतणार […]
ICC ODI Rankings : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया कपचे विजेतेपद पटकावले. भारताने विजेतेपदाच्या लढतीत श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. मात्र या विजयानंतरही भारताला आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान संघ पुन्हा एकदा वनडेमधला नंबर वन संघ बनला आहे. आशिया चषकाच्या सुपर-4मध्ये तळाला असलेल्या पाकिस्तानने आयसीसी क्रमवारीत मोठी मजल मारली आहे. […]
OBC reservation : राज्यात मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. यावर राज्य सरकारने शिंदे समिती स्थापन करुन अभ्यास करण्याचे अश्वासन दिले आहे. तसंच ज्याच्याकडे वंशावळ आहे. त्यांना कुणबीचे दाखले देण्याचे आदेश दिले होते. यावरुन ओबीसी समाज आक्रमक […]
Rahul Narvekar : एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर होत असलेल्या दिरंगाईच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांचा चांगलेच फटकारले आहे. कोर्टाच्या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. आपण कोणतीही दिरंगाई केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाकडून दावा केला जातो की तीन वेळा नोटीस देऊन […]
Gopichand Padalkar on Ajit Pawar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे पवार कुटुंबावर राजकीय टीका करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर पडळकरांकडून टीका केली जाणार नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण आज टीव्ही9 शी बोलताना गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना लबाड लांडग्याचे पिल्लू म्हटले आहे. राज्यात मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा […]
India Club : लंडनचा ऐतिहासिक इंडिया क्लब 17 सप्टेंबरपासून कायमचा बंद होणार आहे. हा क्लब यूकेमधील स्वातंत्र्याच्या चळवळीचा भारतीयांचा अड्डा होता. येथील रेस्टॉरंटमध्ये भारतीय खाद्यपदार्थ मिळत होते. ब्रिटनमधील स्वतंत्र्य चळवळीशी संबंधित लोकांसाठी एक लाउंजिंग क्लब होता. क्लबच्या सुवर्णकाळात अनेक ब्रिटिश अधिकारी तसेच भारतीय राजकारणी येथे येत होते. गेल्या काही वर्षांत क्लबच्या आजूबाजूला कमर्शियल प्रॉपर्टी वाढली […]
World cup 2023 : 5 ऑक्टोबरपासून भारतीय भूमीवर विश्वचषक स्पर्धा (world cup 2023) सुरू होणार आहे. विश्वचषकासाठी भारताचा 15 सदस्यीय संघही जाहीर करण्यात आला आहे. रविचंद्रन अश्विनचा (R. Ashwin) संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र अश्विनसाठी विश्वचषकाचे दरवाजे अद्याप पूर्णपणे बंद झालेले नाहीत, असे कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) म्हटले आहे. त्यामुळे अक्षर पटेलची दुखापत […]