World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकाला काही दिवस बाकी असतानाच पाकिस्तान क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही. आशिया कपच्या सुपर 4 सामन्यात भारताविरुद्ध खेळताना नसीम शाहला दुखापत झाली होती. यानंतर तो श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानकडून शेवटचा सुपर 4 सामनाही खेळू शकला […]
Nitesh Rane on Sanjay Raut : कोणालाही कुठल्याही पत्रकार परिषदेत जाऊन बसण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तसा मलाही अधिकार आहे. मी एका वृत्तपत्राचा संचालक आहे. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला जाऊन प्रश्न विचारण्याचा अधिकार मला देखील आहे. मग त्यांनी थयथयाट करायचा नाही, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या […]
Baramulla Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (LOC) आज (शनिवारी) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. काश्मीर पोलिसांनी सांगितले की, बारामुल्ला जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील हथलंगा येथील उरी भागात शनिवारी सकाळी चकमक झाली. परिसरात शोधमोहीम सुरू आहे. भारतीय लष्कर […]
Marathwada Cabinet Meeting : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ही बैठक गाजली अधिकारी आणि मंत्र्यांच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील मुक्कामामुळे. राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी कोट्यावधींचा खर्च होत असल्याने विरोधी पक्षांसह सर्वच क्षेत्रातून जोरदार टीका केली जात होती. अखेर सरकारला सद्बुद्धी सुचली फाईव्ह स्टारवरुन मुक्काम शासकीय विश्रामगृहात हालवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी […]
Sudhir Mungantiwar on Nana Patole : छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मंत्र्यांसाठी शंभरहून अधिक खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यावरूनच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांच्या टीकेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंडित नेहरू फक्त सिगारेटसाठी भोपाळहून इंदौरला विमान पाठवले आणि त्या लोकांनी आमच्यावर टीका […]
Ahmednagar Crime : अहमदनगर तालुक्यातील नारायण डोह येथील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्याला शिक्षक दिनाच्या दिवशी मारहाण करत धमकावले. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या आईने सेंट मायकल स्कूलच्या मुख्याध्यापिका नोंदिता डिसोजा यांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गैरवर्तन, मारहाण, धमकावणे तसेच बाल न्याय कायद्यानुसार गुन्हा दाखल करून घेतला आहे. चौथीच्या विद्यार्थ्याचे मुख्याध्यापिकेकडून […]
Dhangar reservation : धनगर आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून चौंडी (Chaundi) येथे यशवंत सेनेचे कार्यक्रर्ते उपोषणाला बसले आहेत. आतापर्यंत सरकारने आपला कोणताही प्रतिनिधी पाठवला नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) मध्यस्थी करण्यासाठी चौंडीला जाणार होते. यासाठी त्यांचा दौराही ठरला होता. पण विखे पाटील यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे. अगोदरच नाराज असलेल्या धनगर समाजातील […]
Anandacha Shidha : गरिबाला सणाच्या दिवशी गोड खायला मिळावे या दृष्टीने राज्य सरकारकडून अवघ्या शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला जातो. यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेला आनंदाचा शिधा मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र यंदाच्या शिधा पिशवीवर अजित पवार यांचा फोटोही झळकला आहे तसेच पिशवीचा रंगही बदलण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हातील रेशन दुकानांत आनंदाचा शिधा […]
IND vs BAN : आशिया कपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना सुरू झाला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.तिलक वर्माचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. रोहित शर्माने संघात पाच बदल केले आहे. टीम इंडियामध्ये पाच बदल करण्यात आले आहेत. विराट कोहली, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, सिराज आणि बुमराह या विश्रांती देण्यात आली […]
Jawan Piracy Complaint: शाहरुख खानचा जवान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट दररोज कमाईचे रेकॉर्ड बनवत आहे. एका दिवसात सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटाचा किताबही जवानने पटकावला आहे. तर दुसरीकडे चित्रपटाला पायरसीसारख्या समस्यांचाही सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसने आता मोठे पाऊल उचलले आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या […]