ST bus booking on IRCTC website : आता रेल्वे, विमानाप्रमाणे एसटी बसचेही घरबसल्या बुकिंग करता येणार आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाने IRCTC (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) सोबत सामंजस्य करार केला आहे. IRCTC च्या https://www.bus.irctc.co.in या वेबसाईटवर नजीकच्या काळात तिकीट बूकिंग सुविधा सुरु होणार आहे. आयआरसीटीसीने महाराष्ट्र राज्य मार्ग पहिवहन महामंडळाची ऑनलाईन बस बुकिंग सेवा […]
Asia Cup 2023 : सुपर-4 च्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघ 2023 च्या आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाने प्रथम खेळून 213 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ 172 धावांत गडगडला. श्रीलंकेकडून गोलंदाजीत 5 बळी घेणारा ड्युनिथ वेलालगे 42 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून कुलदीप यादवने […]
Eknath Shinde on Uddhav Thackeray : दिल्लीत झालेल्या जी 20 परिषदेत जगभरातील देशांचे प्रमुख आले होते. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हेही दिलेली होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऋषी सुनक यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ […]
Pakistan Hockey : आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (FIH) पाकिस्तान हॉकी फेडरेशनला (PHF) मोठा धक्का दिला असून ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या यजमानपदाचा अधिकार काढून घेतला आहे. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा पुढील वर्षी जानेवारीमध्ये पाकिस्तानमध्ये होणार होती, परंतु PHF आणि पाकिस्तान क्रीडा मंडळ (PSB) यांच्यातील भांडणामुळे FIH ने देशातून यजमानपदाचे अधिकार काढून घेतले. पीएचएफच्या एका सूत्राने सांगितले की, “आमचे होस्टिंगचे […]
Birbal passes away: सुप्रसिद्ध कॉमेडियन अभिनेते बिरबल यांचे मुंबईत निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी 7.30 वाजता मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. बिरबल म्हणून ओळखल्या […]
Nawaz Sharif : पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाझ) सुप्रीमो नवाझ शरीफ आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या राजकीय प्रचाराचे नेतृत्व करण्यासाठी 21 ऑक्टोबर रोजी लंडनहून पाकिस्तानला परतणार आहेत. त्यांचे धाकटे भाऊ आणि माजी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी मंगळवारी ही माहिती दिली. 73 वर्षीय नवाज नोव्हेंबर 2019 पासून लंडनमध्ये स्व-निर्वासित जीवन जगत आहेत. लंडनमध्ये नवाझ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पीएमएल-एनच्या बैठकीनंतर […]
Apple iPhone 15 Series : Apple ने आज आपला मेगा इव्हेंट (Apple Event Wonderlust 2023) आयोजित केला आहे. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 वाजता लाइव्ह केला जाणार आहे. अॅपलचा हा कार्यक्रम कॅलिफोर्नियातील अॅपल पार्कमध्ये होणार आहे. Apple या इव्हेंटमध्ये नवीन iPhone सीरीज (Apple iPhone 15 Series) लॉन्च करू शकतो. Apple च्या आगामी सिरिजमध्ये […]
Justin Trudeau Flight : दोन दिवस अडकून पडल्यानंतर अखेर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या विमानाने आज दिल्लीहून उड्डाण घेतले. विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने आज सकाळी दिली. विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. ट्रूडो आणि त्यांचे शिष्टमंडळ रविवारी (10 सप्टेंबर) संपलेल्या G20 शिखर परिषदेनंतर दिल्लीहून रवाना होणार होते, परंतु […]
Jayat Patil on Devendra Fadnavis : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संभाजी भिडे हे देवेंद्र फडणवीसांच्या वतीने गेले असतील तर त्यांनी केलेल्या कृत्याचं खापरं फडणवीसांच्या वाट्याला जाईल, असे म्हटले […]
Rohit Sharma: आशिया कपमध्ये आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सुपर-4 टप्प्यातील चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत आहे. सिक्सर किंग रोहित शर्माने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. रोहित शर्माने 241 डावात 10 हजार धावा करण्याचा पराक्रम केला आहे. रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध 22वी धाव […]