Ajit Pawar on Sharad Pawar : आम्ही कुठंही गेलो तरी विकासाचे बोलतो. एकमेकांची उणीदुणी काढून जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटणार नाही. काहीजण येतात, बेताल वक्तव्य करतात. आम्हाला टिका टिप्पणी करता येत नाही का? मी देखील एकएकाचे वाभाडे काढायला कमी पडणार नाही. पण त्यातून प्रश्न सुटणार नाहीत. थोडावेळ ऐकायला बरं वाटेल. काहीजण निव्वळ नौटंकी करतात. काहीजण भावनेला […]
Asia Cup 2023: आशिया कप मध्ये आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सुपर-4 टप्प्यातील चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हन मध्ये एक बदल केला असून शार्दुल ठाकूरच्या जागी अक्षर […]
Manoj Jarange on Maratha reservation : जालन्यात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर मराठा आरक्षण समितीमध्ये मनोज जरांगे किंवा त्यांच्या सहकाऱ्याचा समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या कोणत्याही समितीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. तसेच सरकारच्या घोषणांचा विचार करुन उद्या […]
G20 Summit 2023 : भारताच्या अध्यक्षतेखाली G-20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन झाल्यामुळे UNSC मध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वाबाबत चर्चा सुरू झाली आहे. G-20 च्या बैठकीनंतर आणि नवी दिल्ली घोषणेला एकमताने मंजुरी मिळाल्यानंतर जगातील सर्वोच्च नेत्यांनी भारताचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी आणि ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी UNSC च्या विस्तारावर आणि सुधारणांवर भर दिला, तर तुर्कीच्या राष्ट्रपतींनी UNSC मध्ये भारताच्या […]
Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या सुपर-4 मध्ये पोहोचलेले सर्व संघ विजेतेपदाच्या शर्यतीत स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर त्यांचा पुढील सामना 11 सप्टेंबर म्हणजे उद्या श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना राखीव दिवसांपर्यंत गेल्याने भारतीय संघाला सलग तीन दिवस मैदानात उतरावे लागणार आहे. हे वेळापत्रक भारतीय खेळाडूंसाठी व्यस्त […]
Maratha reservation : 2014 ला राणे समितीने आरक्षण दिले होते. ते टिकले नाही. त्यानंतर 2016 महामोर्चे सुरु झाले म्हणून 2018 ला आरक्षण देण्यात आले पण हायकोर्टात टिकले पण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. 2021 ला न्यायालयाने आरक्षण रद्द केलं. त्यावेळीपासून मी पत्र लिहित आहे. पहिलं पत्र उद्धव ठाकरे यांना लिहिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनाही पाठवलं. तेव्हापासून […]
Asia Cup 2023 : आशिया कपमधील सुपर-4 मधील भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा पावसामुळे थांबला आहे. काही वेळा पाऊस थांबला होता. त्यानंतर कव्हर हाटवण्यात आले होते. परंतु आता कोलंबोमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या तरी सामना सुरू होण्याची शक्यता नाही. खेळ थांबला तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या 11 षटकात 2 गडी गमावून 44 धावा आहे. आता षटकांमध्ये […]
IND vs PAK: आशिया चषक 2023 च्या सुपर 4 सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात कारकिर्दीतील 47 वे शतक झळकावले आहे. हे त्याचे पाकिस्तानविरुद्धचे वनडेतील तिसरे शतक ठरले. या शतकासह किंग कोहलीने एकदिवसीय फॉर्मेटमध्ये आपल्या 13,000 धावा पूर्ण केल्या. चिन तेंडुलकरचा विक्रम मोडत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान 13,000 धावा करणारा फलंदाज बनला आहे. विराट कोहलीने […]
India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोलंबोमध्ये रिझर्व्ह डेला खेळवला जात आहे. विराट कोहलीने इतिहास रचला आहे. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील 47 वे शतक झळकावले. यासह विराट कोहलीने 13000 धावाही पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 13000 धावा पूर्ण केल्या आहेत. केएल राहुलनेही दणक्यात पुनरागमन केले आहे. चौकार-षटकारांची […]
Shirdi politics : गेल्या काही दिवसांपासून शिर्डीतील राजकारण तापले आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांना सेनेत प्रवेश दिल्यानंतर ठाकरे गटाचे उपनेते बबनरा घोलप नाराज झाले होते. त्यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. घोलपांच्या राजीनाम्यानंतर शिर्डीतील ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. 2014 ला वाकचौरे यांनी लोकसभेला शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. आता पुन्हा […]