Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी होणाऱ्या सुपर फोर सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर झाल्यापासून क्रिकेटप्रेमींचा जीव टांगणीला लागला आहे. आता काही तासांनंतर जेव्हा दोन्ही संघ कोलंबोमध्ये आमनेसामने येतील, तेव्हाही हवामान पल्लेकेलेसारखेचं राहणार आहे. म्हणजेच पावसाचा धोका अजूनही कमी झालेला नाही. साखळी फेरीत पावसाचा व्यत्यय आल्याने सामना रद्द करण्यात आला होता. […]
Chandrayaan-3 : चंद्रयान-2 ऑर्बिटरवर बसवलेल्या ड्युअल-फ्रिक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडार (DFSAR) उपकरणाने घेतलेला चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरचा फोटो इस्रोने आज (9 सप्टेंबर) शेअर केला आहे. हा फोटो 6 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आला होता. फोटोत चंद्राचा पृष्ठभाग निळा, हिरवा आणि गडद काळ्या रंगात दिसत आहे. त्याच वेळी, फोटोत पिवळ्या रंगाचा प्रकाश दिसतो, जो विक्रम लँडर आहे. […]
David Warner : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वपूर्ण शतक झळकावले आहे. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील 20 वे शतक होते, तर वॉर्नरने दक्षिण अफ्रीकाविरुद्ध एकदिवसीय फॉरमॅटमध्ये 5 वे शतक झळकावले आहे. पहिल्या सामन्यात वॉर्नर शून्यावर बाद झाला होता, मात्र या सामन्यात त्याने आपली पूर्वीची कामगिरी मागे टाकून शानदार फलंदाजी केली आणि शतक […]
Shiv Shakti Yatra : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रेची चर्चा सध्या राज्यात होत आहे. नुकतेच ही यात्रा जामखेडमध्ये आली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेले स्वागत स्वीकारत आभार मानले. यावेळी त्यांनी आपण काही दिवस सुट्टीवर का गेलो याचे कारण देखील सांगितले. यावेळी बोलताना भाजप […]
SL vs BAN: आशिया चषक सुपर-4 फेरीचा (Asia Cup 2023) दुसरा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. कोलंबोमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आहेत. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेने बांगलादेशसमोर विजयासाठी 258 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेने 50 षटकांत 9 गडी गमावून 257 धावा केल्या. श्रीलंकेसाठी कुसल मेंडिस आणि सदिरा समरविक्रमाने मोठं योगदान दिले. कुसल […]
Asia Cup 2023:भारताचा सलामीवीर केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलचा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकतो. साखळी फेरीतील पाकिस्तान आणि नेपाळविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. आता केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त होताच, संजू सॅमसनला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. संजू सॅमसनची आशिया चषकासाठी संघात राखीव यष्टीरक्षक म्हणून […]
Gopichand Padalkar on Sharad Pawar : बारामती येथील मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने केली होती. मेडिकल काँलेजच्या नामकरणावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नामकरणाची घोषणा झाल्यानंतर शरद पवार गडबडून गेले होते, असे त्यांनी म्हटले आहे. अहिल्यादेवी होळकरांचे नाव […]
Dada Bhuse on Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर दौऱ्यात राज्य सरकावर जोरदार टीका केली होती. एक रुपयांत पीक विमा देण्याची योजना फसवी असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपाला दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती आहे की एक रुपयांत पीक विमा ही योजना देणारे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य आहे. […]
Varanasi International Airport : देशाची राजधानी दिल्लीत सध्या G20 शिखर परिषद सुरू आहे. या परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. दरम्यान, राजधानीपासून सुमारे 850 किमी अंतरावर असलेल्या वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अनोळखी क्रमांकावरून विमानतळ अधिकाऱ्याला फोन आला होता. या धमकीने वाराणासी परिसरात भीती निर्माण […]
Asia Cup 2023: आशिया कपच्या सुपर 4 फेरीत आज बांगलादेशचा सामना श्रीलंकेशी होत आहे. हा सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे दुपारी 3.00 वाजता सुरू झाला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्तफिजुर रहमानला बांगलादेशच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. आजचा सामना बांगलादेशसाठी ‘करा किंवा मरो’ अशी परिस्थिती आहे, कारण बांगलादेशने […]