Asia Cup 2023: आशिया चषक सुपर-4 फेरीतील पहिला सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि 38.4 षटकात 193 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे पाकिस्तानसमोर विजयासाठी 194 धावांचे लक्ष्य आहे. बांगलादेशकडून यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने सर्वाधिक धावा केल्या. मुशफिकुर रहीमने 87 […]
Ahmednagar News: बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थी, नागरिक व पत्रकार यांच्यासाठी ग्रासरूट जर्नालिझम : संधी व उपयोगिता याविषयावर शुक्रवार दि.०८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, अहमदनगर या ठिकाणी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी दिली. याविषयी अधिक […]
India VS Bharat : भारत या नावाची सध्या देशात चर्चा आहे. देशाचे ‘अधिकृत’ नाव बदलले जाईल की नाही, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही, परंतु या बातमीला पुष्टी देणार्या गोष्टी सातत्याने समोर येत आहेत. आता G20 कार्यक्रमाशी संबंधित नवीन ओळखपत्रे समोर आली आहेत. आता त्यावर Indian offical ऐवजी Bharat Official म्हणजे भारताचे अधिकारी असे लिहिले […]
Asia Cup 2023: रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 2 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर या विजयानंतर दशून शनाकाचा संघ सुपर-4 फेरीत पोहोचला आहे. तर अफगाणिस्तान संघाचे सुपर-4 फेरीत खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. अफगाणिस्तानला सामना जिंकण्यासाठी 292 धावा करायच्या होत्या, मात्र अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 37.4 षटकात 289 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे श्रीलंकेने रोमहर्षक विजयाची नोंद केली. नाणेफेक जिंकून […]
India World Cup Squad : विश्वचषकासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. या 15 जणांच्या संघात एकही लेग-स्पिनर आणि ऑफ-स्पिनर नाही. भारतातील बहुतांश खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी उपयुक्त असताना एकमेव चायनामन गोलंदाज कुलदीप यादव संघात आहे. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे डावखुरे स्लो ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहेत. कुलदीप यादवला चायनामन गोलंदाज म्हटले जाते. […]
World Cup 2023: : विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. आशिया कप खेळण्यासाठी श्रीलंकेला गेलेल्या 17 खेळाडूंमधून या संघाची निवड करण्यात आली आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि टिलक वर्मा वगळता सर्व खेळाडू आहेत. 5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. आपल्या देशातील बहुतांश […]
Ankush Chaudhary : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून एक आगळा वेगळा रक्षाबंधन सोहळा लोकमान्य टिळक रुग्णालयात साजरा झाला. रेल्वे अपघातात एक पाय आणि एक हात गमवावा लागलेल्या परिचारिका प्रिया वाखरीकर यांना अभिनेता अंकुश चौधरीने राखी बांधून औक्षण केले. प्रिया वाखरीकर यांच्यावर लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावर्षीचा रक्षाबंधन सण त्यांच्या कायम स्मरणात राहील […]
Girish Mahajan on Eknath Khadse : भाजपने आपली आश्वासने कधीच पूर्ण केली नाहीत. विशेष करुन देवेंद्र फडणवीस यांना मस्ती आलेली आहे, त्यांची मस्ती जिरवावी लागेल, अशी जहरी टीका एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री गिरीष महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसेंची मस्ती अजून जिरली नाही का? असा हल्लाबोल केला आहे. गिरीष महाजन […]
Rahul Gandhi Lok Sabha membership : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसद सदस्यत्वाच्या बहालीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. लखनौचे वकील अशोक पांडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. पांडे यांनी याचिकेत म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 8(3) नुसार घटनेच्या अनुच्छेद 102, 191 अन्वये संसद किंवा राज्य विधानमंडळाच्या […]
India Vs Bharat :भारताच्या नावावरून नवा वाद सुरू झाला आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्या नव्या आघाडीचे नाव I.N.D.I.A. ठेवल्यानंतर आता देशासाठी वापरत असलेला इंडिया शब्दच बदलून टाकण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. ताजे प्रकरण म्हणजे राष्ट्रपतींना G-20 शिखर परिषदेसाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असे लिहिले आहे. त्यामुळे गदारोळ […]