India VS Bharat : विश्वचषक 2023 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी श्रीलंकेसाठी संघाची घोषणा केली. यासोबतच बीसीसीआयनेही टीम सोशल मीडियावर शेअर केली आहे. BCCI ने लिहिले, 2023 च्या विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ असा आहे. पण भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला बीसीसीआयचे हे […]
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सुटला पाहिजे ही राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची अपेक्षा आहे, सत्ताधारी पक्षही तीच भाषा बोलतो पण कृती मात्र काहीच करत नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर सध्या असलेली 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा काढावी लागेल. बिहार, तामिळनाडू, कर्नाटकसह इतर काही राज्यात आरक्षणाचे प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे […]
IND vs NEP : नेपाळचा 10 गडी राखून पराभव करत भारताने आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत प्रवेश केला आहे. नेपाळ संघाने प्रथम खेळून 230 धावा केल्या होत्या, परंतु भारतीय डावात पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर सामना सुमारे दोन तास थांबवण्यात आला. यानंतर डकवर्थ लुईस नियम लागू करण्यात आला आणि भारताला 23 षटकात 145 धावांचे सुधारित लक्ष्य […]
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टीकत नाही असा काही तज्ञांकडून दावा केला जातो आहे. पण मराठवाड्यातील मराठा समाजाची मागणी वेगळी असल्याचं समोर आलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात भेट झाली. या भेटीनंतर राज ठाकरेंचा आरक्षणबाबतचा […]
जालना जिल्ह्यात सुरु असलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू आहे. मराठा आरक्षणाचा आवाज बनलेले मनोज जरांगे पाटील कोण आहेत? ते या व्हिडिओमधून पाहूया..
Kirit Somaiya on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांची मुलगी, भाऊ, मित्र तसेच पार्टनर अधिकारी यांच्या खात्यात खिचडीचे 2 करोड 15 लाखाचे कमिशन कीक बॅग सह्याद्री रिफ्रेशमेंट्स खिचडी कॉन्ट्रॅक्टरच्या बँक अकाउंटमधून ट्रान्सफर झाले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या पुढे म्हणाले की मुंबई महानगरपालिकेने सह्याद्री रिफ्रेशमेंट्स या […]
Khalistan Referendum : खलिस्तान समर्थकांना कॅनडा सरकारने मोठा झटका दिला आहे. खलिस्तान समर्थनासाठी आयोजित केलेल्या एका शाळेतील कार्यक्रम कॅनडा अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. 10 सप्टेंबर रोजी कोलंबिया शहरातील एका शाळेत जनमत घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. शाळेच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘या कार्यक्रमासाठी केलेल्या कराराचे उल्लंघन केल्यामुळे ते रद्द करण्यात आले’. कार्यक्रमात शस्त्रास्त्रांचे तसेच शाळेचे चित्र […]
Chandrayaan-3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) एक दुःखद बातमी समोर आली आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञ एन. वलरमथी यांचे निधन झाले आहे. रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीहरिकोटा येथील रॉकेट प्रक्षेपणाच्या काऊंटडाऊनमध्ये एन. वलरमथी यांनी आपला आवाज दिला होता. देशाची तिसरी चंद्र मोहीम चांद्रयान-3 लाँच करण्यात आले होते तेव्हा हे काऊंटडाऊन झाले होते. चांद्रयान-3 […]
Shiv Shakti Parikrama : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात शिवशक्ती परिक्रमा दौऱ्याचे (Shiv Shakti Parikrama) आयोजन केले आहे. या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यापासून होणार आहे. आज संपूर्ण दिवस पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणार आहेत. राज्यातील राजकारणाला कंटाळून पंकजा मुंडे यांनी दोन […]
Maratha Reservation : जालना येथील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील अनेक तालुक्यत आणि शहरात बंद पाळला जात आहे. काही शहरात या हिंसाचार देखील झाल्याचे दिसून आले. यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बैठक […]