IND vs PAK: भारतीय संघ 48.5 षटकांत सर्वबाद 266 धावांवर आटोपला. भारताकडून इशान किशनने 82 धावांची तर हार्दिक पांड्याने 87 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. शेवटी जसप्रीत बुमराहनेही 16 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी सर्व 10 विकेट घेतल्या. शाहीन आफ्रिदीने 4 बळी घेतले. तर नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. या […]
Jalna Lathi charge : येत्या आठ तारखेला राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aaplya Dari) हा कार्यक्रम जालना जिल्ह्यात नियोजित आहे. सराटी अंतरवाली येथील मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाचा (Jalna Lathi charge) आपल्या कार्यक्रमावर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला आहे. मराठा […]
Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी लोकांना ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ हे नाव वापरण्याचे आवाहन केले. लोकांनी याची सवय करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘भारत’ हे नाव प्राचीन काळापासून चालत आलेले असून ते पुढेही चालू ठेवावे, असे भागवत म्हणाले. शतकानुशतके आपल्या देशाचे नाव ‘भारत’ आहे. भाषा कोणतीही असो, नाव तेच राहते, असे […]
IND vs PAK : श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक 2023 चा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघ पूर्ण ताकदीने खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानने आपल्या प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. प्लेइंग इलेव्हन […]
Ajit Pawar : आगामी लोकसभेसाठी आपल्या ‘मिशन-48’ चा संकल्प यशस्वी करायचा आहे. राज्य पातळीवर आम्ही एकत्र येऊन काम करतो आहेत. चर्चा करतो, एकमताने निर्णय घेतो पण काहीजण जाणीवपूर्वक वेगळ्या बातम्या पसरवत आहेत. पण त्यात तथ्य नाही. मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे आम्ही तिघेही राज्याच्या हितावर काम करतो आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या […]
Ajit Pawar on Uddhav Thackeray : मुंबईच्या आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने नीती आयोगाकडे (NITI Aayog) सोपविली आहे. यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एमएमआर महत्वाचे आहे तसे पुणे, पिंपरी चिंचवड महत्वाचे आहे. उद्या नवीन […]
INDIA Alliance meeting : मुंबईतील इंडिया(INDIA)आघाडीच्या बैठकीत दुसऱ्या दिवशी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये तेरा जणांच्या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुका एकत्रित लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी यांनी इंडिया आघाडीचा ठराव वाचून दाखवला. इंडिया गाडीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय – इंडिया आघाडी आगामी […]
Sushma Andhare on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. यावरुन सुषमा आंधारे (Sushma Andhare) यांनी जोरदार टीका केली आहे. मोदींना वाराणसी (Varanasi) मतदारसंघातून पुन्हा निवडून येण्याचा विश्वास नसेल त्यामुळे त्यांना पुण्यासारखा सुरक्षित मतदारसंघ पाहिजे असेल, असा असा हल्लाबोल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा आंधारे यांनी लेट्सअप […]
Pankaja Munde Vs Dhananjay Munde : देशभरात आज रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राजकीय बंधू महादेव जानकर यांना माहूरच्या रेणूका मंदिरात राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. धनंजय मुंडेंना राखी कधी बांधणार या प्रश्नावर पंकजा मुंडे की कोणी राखी बांधा म्हटले तर आपण नाकारु शकत नाही. ही आपली संस्कृती आहे. […]
Waqf Board property: केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने दिल्ली वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) 123 मालमत्ता परत घेण्याची नोटीस जारी केली आहे. यामध्ये दिल्लीच्या (Delhi) जामा मशिदीचाही (Jama Masjid) समावेश आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या सरकारच्या काळात जामा मशीद ही वक्फ बोर्डाकडे देण्यात आली होती. आता सरकार दिल्लीतील 123 महत्त्वाच्या मालमत्ता परत घेणार […]