Sameer Bhujbal : राष्ट्रवादीत दोन गट तयार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या आहेत. मात्र मुंबईच्या अध्यक्षपदी नवाब मलिक कायम होते. आता अजित पवार गटाने नवीन अध्यक्षाची निवड जाहीर केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील गरवारे क्लब हाऊस येथे झालेल्या […]
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना आज राजकोटच्या स्टेडियमवर (Rajkot Stadium) खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 7 गडी गमावून 352 धावा केल्या. कांगारू संघाकडून डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन […]
Sift Kaur Samra: पंजाबची नेमबाज सिफ्ट कौर समरा (Sift Kaur Samra) हिने हँगझोऊ आशियाई क्रीडा (Asian Games) स्पर्धेत भारतासाठी 50 मीटर थ्री पोझिशन रायफल वैयक्तिक (Rifle shooter) स्पर्धेत (महिला) सुवर्णपदक जिंकून देशाची मान उंचावली आहे. एमबीबीएसपेक्षा देशासाठी पदक जिंकण्याला तिने प्राधान्य दिले. 2021 मध्ये फरीदकोटच्या मेडिकल कॉलेजमध्ये NEET उत्तीर्ण होऊन एमबीबीएसमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर […]
Ashish Patel Accident: केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) यांचे पती आणि उत्तर प्रदेश सरकारमधील (UP Government) कॅबिनेट मंत्री आशिष पटेल (Ashish Patel) यांच्या कारला बुधवारी अपघात झाला. या अपघातात आशिष पटेल यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रयागराजहून मिर्झापूरला जात असताना हा अपघात झाला. आशिष पटेल हे […]
World Cup 2023: 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरु होत असलेल्या विश्वचषकासाठी बांगलादेशने आपला संघ जाहीर केला आहे. शाकिब अल हसनकडे (Shakib Al Hasan) संघाचे नेतृत्व दिले आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज लिटन दासकडे (Liton Das) उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचवेळी निवृत्तीनंतर परतलेल्या तमीम इक्बालला (Tamim Iqbal) संघात स्थान मिळालेले नाही. यापूर्वी पाठीच्या दुखापतीमुळे तमिम इक्बाल आशिया […]
Don Arun Gawli : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला (Arun Gawli) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) मंगळवारी 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि वाल्मिकी मिनेझिस यांनी हा निर्णय दिला. सुरुवातीला गवळीने संजित रजेसाठी कारागृह उपमहानिरीक्षकांकडे अर्ज केला होता. पण गवळी गुन्हेगारांच्या टोळीचा म्होरक्या असून त्याची रजेवर सुटका झाल्यास […]
Shahnawaz Hussain Heart Attack: भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसैन (Shahnawaz Hussain) यांना आज हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले. दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर जलील पारकर यांनी सांगितले की, शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराच्या झटक्याने दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली […]
Manipur Violence : काही दिवसांपूर्वी मणिपूरमधील हिंसाचार थांबल्याचे राज्य आणि केंद्र सरकारने सांगितले होते. पण आता पुन्हा हिंसाचाराने डोके वर काढले आहे. याचे कारण म्हणजे महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या निषेध रॅलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज. यामध्ये 30 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे राज्यात पुन्हा तणाव वाढला आहे. मणिपूरमधील हिंसाचारामुळे (Manipur Violence) आजपासून पाच दिवस […]
World Cup 2023: 5 ऑक्टोबरपासून आयसीसी क्रिकेट वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. श्रीलंकेने विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. दासुन शनाका विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. तर कुसल मेंडिसकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुखापतग्रस्त अष्टपैलू वानिंदू हसरंगाला या संघात स्थान मिळालेले नाही. दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ आपल्या विश्वचषकची सुरुवात दक्षिण […]