Jawan Collection: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला (Shahrukh Khan) ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हटले जाते. पण आता ‘पठाण’ (Pathan) आणि ‘जवान'(Jawan) नंतर तो अॅक्शनचा बादशहा बनला आहे. वर्षातील दोन सर्वात मोठे चित्रपट देणारा शाहरुख खान लवकरच ‘डिंकी’च्या (dinky) माध्यमातून तिसरा धमाका देणार आहे. बॉक्स ऑफीसवरील ‘जवान’ची क्रेझ काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. 24 दिवसांनंतरही ‘आझाद’ आणि ‘विक्रम […]
Asian Games 2023: चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताने पहिल्या 6 दिवसांत एकूण 33 पदके जिंकली होती. या आशियाई क्रीडा स्पर्धेचा सातवा दिवस भारतासाठी खूप ऐतिहासिक ठरला. टेनिसच्या (Tennis) मिश्र दुहेरीत भारताने सुवर्णपदक जिंकले, तर स्क्वॉश (Squash) संघाने सुवर्णपदकाच्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजयाची नोंद केली. भारताने सातव्या दिवशी […]
Me Nathuram Godse Boltoy :‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकामुळे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) अडचणीत आले आहेत. या विरोधात मूळ नाटकाचे निर्माते उदय धुरत (Udai Dhurat) यांनी पोंक्षेना 72 तासांची नोटीस पाठवली आहे.त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मी नथुराम गोडसे बोलतोय या नावाने एकाच वेळी दोन नाटके रंगभूमीवर येणार आहेत. मूळ नाटकाचे निर्माते […]
Shivaji Maharaj Vaghnakh: छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखे (Waghnakh) ब्रिटनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियममधून भारतात परत आणण्यात येणार आहेत. याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) रविवारी (1 ऑक्टोबर) रोजी रात्री रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतीक कार्य विभागाचे प्रधान सचिव, पूरातत्व विभागाचे संचालक […]
Gautami Patil : प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा कार्यक्रम शाळेत आयोजित केल्याने शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी कार्यक्रमाच्या नाशिक (Nashik) येथील आयोजकांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गौतमी पाटील नृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. काही […]
Asian Games 2023: चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारतीय हॉकी संघाने पाकिस्तान (India vs Pakistan hockey) विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताने हा सामना 10-2 अशा फरकाने जिंकला आहे. यामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे कठीण झाले आहे. या सामन्यात भारतीय हॉकी संघाने पूर्वार्धापासून आपली पकड मजबूत करत 2-0 अशी बरोबरी साधली. […]
World Cup 2023 : येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) भारताचा पहिला सराव सामना इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) खेळवला जाणार होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर पाऊस सुरू झाला. बर्याच वेळाने पाऊस थांबला आणि कव्हर्स काढेपर्यंत पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यामुळे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत […]
Vikram Doraiswamy: भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी (Vikram Doraiswamy) यांना स्कॉटलंडमधील (Scotland) गुरुद्वारामध्ये (Gurdwara) प्रवेश करण्यापासून रोखण्याचा मुद्दा जोर धरू लागला आहे. यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुद्दा ब्रिटिश परराष्ट्र कार्यालय आणि पोलिसांसमोरही मांडण्यात आला आहे. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांना खलिस्तानी कट्टरवाद्यांनी ग्लासगो गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले होते. यानंतर, वादात पडण्याऐवजी भारतीय […]
Chhagan Bhujbal On Ramesh Kadam : माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांच्या आरोपांवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पलटवार केला आहे. शरद पवारांना (Sharad Pawar) आपण कसे दूर करु शकतो, असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. रमेश कदम यांनी ब्लॅकमेल या शब्दाचा अर्थ माहीत नसेल, अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे. छगन भुजबळ म्हणाले […]
World Cup 2023 : भारतातील क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या कोलकाताचे ईडन गार्डन मैदान आणि चेन्नईचे चेपॉक स्टेडियमचे रेकॉर्ड्स बघणार आहेत….