Asian Games 2023 : भारताच्या अन्नू राणीने (Annu Rani) आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) इतिहास रचला आहे. अन्नू राणीने महिलांच्या भालाफेकमध्ये (javelin throw) सुवर्णपदक पटकावले. अन्नू राणीने 62.92 फेक करून सुवर्ण कामगिरी केली आहे. अशा प्रकारे भारताने दिवसातील दुसरे सुवर्णपदक जिंकले. प्रवीण चित्रवेलने (Praveen Chitravel) कांस्यपदक पटकावले. याशिवाय मोहम्मद अफसलने (Mohammad Afsal) 800 मीटर […]
Nanded Hospital Death : नांदेडमधील घटनेची (Nanded Hospital Death) आणि मृत्यूची चौकशी केली जाईल. चौकशीनंतर जे कोणी दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती दिली आहे. प्राथमिक रिपोर्टमध्ये काहींची माहिती मिळाली आहे. त्यानुसार काही वयोवृद्ध लोक होते. त्यांना हार्टचा […]
World Cup 2023 : पाच ऑक्टोबरपासून आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेला (World Cup 2023) सुरुवात होत आहे. त्यापूर्वी भारताला नेदरलँड आणि इंग्लंड विरुद्ध सराव सामने खेळायचे होते. पण दोन्ही सराव सामने पावसामुळे रद्द झाले आहे. त्यामुळे आता भारतीय टीम कोणताही सराव न करता थेट ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुअनंतपुरम येथे भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील […]
Ahmednagar News : शासनाने आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी शासन आपल्या दारी (Shasan Aaplya Dari) हा उपक्रम राज्यभर राबवला. या उपक्रमावर शासनाकडून मोठा खर्च देखील करण्यात आला होता. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकार स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींची उधळण करत असते. मात्र इथं विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाईल […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची अहमदनगर (Ahmednagar) शहरात येत्या शनिवारी (ता.७) सभा होत आहे. त्या सभेचे नियोजन करण्यासाठी आज सकाळी शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj) कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. मराठा समाजाला आरक्षण मिळाने, यासाठी जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी […]
Cabinet meeting : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्यातील जनतेला दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) मिळणार आहे. या शिध्यामध्ये मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव […]
Nanded Hospital Death : ठाण्यातील (Thane Hospital Death) कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयामध्ये (Nanded Hospital Death) ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar Hospital Death) मधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना आहेत. […]
Nanded Hospital Death : नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासांत 12 नवजात बालकांसह 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (Shankarao Chavan Government Medical College) डीन यांनी सांगितले की,रुग्णालयातील मृत्यू मागे औषधे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांत झालेल्या 24 मृत्यूंपैकी 12 मृत्यू विविध आजारांमुळे झाले असून सर्वाधिक मृत्यू […]
Chhattisgarh Election 2023: मध्यप्रदेशमध्ये (Madhya Pradesh) भाजपने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उमेदवरांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत.यामध्ये तीन केंद्रीय मंत्री आणि सात खासदारांचा देखील समावेश आहे. हाच कित्ता आपचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी छत्तीसगडमध्ये गिरवला आहे. बारा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी (Chhattisgarh Election 2023) आम आदमी पार्टीने (APP) उमेदवारांची […]
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) सोमवारचा दिवस भारतासाठी चांगलाच ठरला. भारतीय खेळाडूंनी सोमवारी 7 पदके जिंकली. त्याचवेळी, आजचा खेळ संपेपर्यंत तेजस्वीन शंकर 4,260 गुणांसह डेकॅथलॉनमध्ये अव्वल स्थानावर आहे. 400 मीटर मिश्र रिलेमध्ये भारतीय संघाला रौप्यपदक (silver medal) मिळाले. आज सुरुवातीला स्केटर्सनी 2 कांस्यपदके (Bronze medals) जिंकली. यानंतर दुपारी टेबल टेनिसच्या महिला […]