Aatmapaphlet Movie : आशिष बेंडे (Ashish Bende) दिग्दर्शित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश मोकाशी (Paresh Mokashi) लिखित ‘आत्मपॅम्फ्लेट’ (Aatmapaphlet) चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपट समिक्षकांकडून देखिल चांगले रेटींग मिळाले आहे. पण सिनेमागृहात या मराठी चित्रपटाचे इंग्रजी सबटायटल्स दाखविले जात नाहीत. यामुळे अमराठी प्रेक्षकांची गैरसोय […]
Ahmednagar News : गोर-गरीबांचे जमिनी लाटून मागील काळात झालेल्या लूटमारीला आता हे सरकार चाप लावणार असून पुढील सहा महिन्यांत स्टॅम्प पेपर (Stamp paper) हे पूर्ण बंद करण्याचा निर्णय राज्यातले महायुतीचे सरकार घेणार असल्याचे खा. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की स्टॅम्प पेपरवर गोर-गरिबांच्या जमिनी हडपण्याचे काम मागील काळात […]
Israel-Palestine Conflict: इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel-Palestine Conflict) यांच्यातील युद्धसदृश परिस्थितीमध्ये मेघालयातील 27 यात्रेकरू जेरुसलेममध्ये अडकले आहेत. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा (Conrad Sangam) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या हँडलवरून लिहिले की, मेघालयातून पवित्र तीर्थक्षेत्र जेरुसलेम यात्रेसाठी गेलेले 27 नागरिक तिथे अडकले आहेत. त्यांच्या परतण्याबाबत मी परराष्ट्र मंत्रालयाच्या […]
Supriya Sule on Ajit Pawar : अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ऐवजी स्व. यशवंतराव चव्हाण यांचा फोटो बॅनरवर लावण्यात आला आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की देर आये दुरुस्त आये. शरद पवार यांनी जे काय राजकारण केलं ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने केलं. नाशिक मध्ये बॅनर कोणी लावले मला माहित नाही. […]
Asian Games Medal Tally: आशियाई क्रीडा स्पर्धेतील (Asian Games 2023) भारताची मोहीम फत्ते झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी 107 पदके जिंकली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताने 100 पदकांचा टप्पा ओलांडला आहे. 28 सुवर्ण व्यतिरिक्त भारताने 38 रौप्य आणि 41 कांस्य पदके जिंकली आहेत. मात्र, पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर […]
World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकमधील (World Cup 2023) तिसरा सामना बांग्लादेश आणि अफगाणिस्तान (BAN vs AFG) यांच्यात धरमशाला येथील स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने 6 गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला अफगाणिस्तानचा संघ 37.2 षटकात 156 धावांवर […]
world cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषकमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी (IND vs AUS) होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) उतरतील. पहिला सामना जिंकून टीम इंडिया स्पर्धेत विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली होती. ही मालिका भारतीय संघाने 2-1 ने […]
Dhananjay Munde on Sharad Pawar : निवडणूक आयोगात काल झालेल्या युक्तीवादात अजित पवार गटाने शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे. यावर विचारल्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले की निवडणूक आयोगात झाले यात नवीन काही नाही. हा वाद अगोदरच निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे. कुणाच्या बाजूने लोकशाही जास्त आहे हे निवडणूक आयोग […]
Devendra Fadnavis on Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मदारी आहेत. ते डमरु वाजवतात आणि हे दोन माकडे नाचतात, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. त्यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.त्यांच्या पार्टीत कोण मदारी आहे आणि कोण बंदर आहे हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हटले […]
Asian Games 2023 : पुरुष भारतीय क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा (Asian Games 2023) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर असल्याने भारताला विजेता घोषित करण्यात आले. भारतीय संघाच्या खात्यात आणखी एका सुवर्णाची भर पडली आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि सामना पूर्ण […]