World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा दुसरा सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला जात आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँड्स संघाने चांगली सुरुवात केली आणि अवघ्या 38 धावांवर पाकिस्तानने 3 विकेट गमावल्या. मात्र, त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि सौद […]
Ajit Pawar VS Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या चिन्हासाठी निवडणूक आयोगात शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. पहिल्या दिवसाचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. सुरुवातीला युक्तिवादआधी दोन्ही गटाला कागदपत्रं सादर करण्यास सांगितले होते. अजित पवार गटाकडून ज्येष्ठ वकील मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. तर शरद पवार गटाने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद […]
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादीतील (NCP) फुटीनंतर दोन्ही गटांनी पक्षावर दावा केला होता. त्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगात गेले आहे. आज या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. आपला दावा मजबूत करण्यासाठी स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) निवडणूक आयोगाच्या कार्यलयात (Election Commission) उपस्थित आहेत. शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रवादीतील चिन्हाची लढाई सुरु झाली आहे. […]
Eknath Shinde on Uddhav Thackeray : नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर मधील सरकारी रुग्णालयात रुग्णांचे मृत्यू झाल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारमध्ये दलाल बसलेत त्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असा हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नांदेड मधील घडलेली घटना दुर्दैवी आहे पण त्यावर राजकारण […]
Nanded Hospital Death : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Hospital Death) धक्कादायक 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याजी घटना सोमवारी समोर आली होती. त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर पुढच्या 24 तासात पुन्हा सात जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी […]
India Canada Conflict : गेल्या काही दिवसांपासून खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरूच आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या उच्च अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. कॅनडा खलिस्तानींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप भारताने जागतिक पातळीवर अनेक ठिकाणी केला होता.त्यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान नरमल्याचं पाहायला मिळत आहे. जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) म्हणाले […]
Sunil Tatkare on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकरणात पुन्हा उलथापालथ होण्याची चर्चा आहे. राष्ट्र्वादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार उपस्थित नव्हते. तसेच दिल्लीतील बैठकीला देखील गेले नाहीत. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष […]
Newsclick Raid: दिल्लीत अनेक पत्रकार आणि लेखकांच्या घरी पोलिसांच्या विशेष पथकाने छापे टाकले होते. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी डिजिटल न्यूज वेबसाइट न्यूजक्लिकच्या (Newsclick) फंडिंग प्रकरणी वेबसाइटचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ (Prabir Purkayastha) आणि अमित चक्रवर्ती (Amit Chakraborty) यांना अटक केली आहे. अधिकाऱ्यांना सांगितले की, पोलिसांच्या स्पेशल सेलने विदेशी निधीच्या तपासासंदर्भात छापा टाकल्यानंतर न्यूज पोर्टलचे कार्यालय सील […]