Car servicing : सध्या जवळपास प्रत्येकाकडे कोणते ना कोणते वाहन आहे. यामध्ये अनेकांच्या कार आहेत. जर तुमच्याकडेही कार असेल आणि तुम्हाला तिची चमक आणि किंमत दीर्घकाळ टिकवायची असेल तर काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. जुन्या कारची विक्री करताना सर्वोत्तम डील मिळविण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया. कार वेळेवर सर्व्हिस करा कारची वेळेवर […]
Supriya Sule on Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या चिन्हासाठी (NCP symbol) दोन्ही गटाकडून दावा केला जातो आहे. या प्रकरणावर निवडणूक आयोगात युक्तीवाद सुरु आहे. 6 ऑक्टोबरला झालेल्या पहिल्या युक्तीवादात अजित पवार (Ajit Pawar) गटाने शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हुकुमशाहीचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदाची निवड बेकायदेशीर आहे, असा दावा केला होता. यावरुन सुप्रिया सुळे […]
World Cup 2023: वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड आणि नेदरलँड्स (NZ vs NED) यांच्यात सामना सुरु झाला आहे. नेदरलँडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या विश्वचषकात नेदरलँडचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी पराभव झाला होता. अशा स्थितीत आज त्यांचा प्रयत्न विजयी मार्गावर परतण्याचा असेल. दुसरीकडे, विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला दारुण पराभव पत्करावा लागला होता. किवी […]
World Cup 2023 : वर्ल्डकपचा पाचवा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नई येथे सुरु आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताने 199 धावांवर ऑलआउट केले. भारताला विजयासाठी 200 धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 46 धावा केल्या. त्याने 71 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार मारले. डेव्हिड वॉर्नरने 52 चेंडूत 41 धावा केल्या. वॉर्नरने […]
Nusrat Bharucha : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये (Israel-Palestine War) शनिवारपासून युद्ध सुरू आहे. बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nusrat Bharucha) या दोन्ही देशांमधील युद्धात इस्रायलमध्ये अडकली होती. ही बातमी समोर आल्यानंतर नुसरतचे चाहते चिंतेत पडले होते आणि तिने सुखरूप मायदेशी परतण्यासाठी प्रार्थना करत होते. पण आता नुसरतबद्दल एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नुसरत भरुचा भारतात परतली […]
World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात विश्वचषकचा पाचवा सामना चेन्नई येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 36 षटकांत 7 विकेट गमावून 140 धावा केल्या आहे. ग्लेन मॅक्सवेल 15 धावांवर बाद झाला. कॅमेरून ग्रीन 8 धावांवर बाद झाला आहे. जडेजाने भारताकडून 3 बळी घेतले आहेत तर कुलदीप […]
Nashik Drugs : नाशिकमध्ये शिंदे एमआयडीसी परिसरातून काल रात्री 300 कोटींहून अधिक ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये ड्रग्ज बनवण्याचे साहित्य आणि ड्रग्ज जप्त केले आहे. शिंदे एमआयडीसीत शेती साहित्य ठेवण्यासाठी गाळा भाड्याने घेतला होता. मात्र ह्या गाळ्यात ड्रग्ज बनवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी […]
World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात विश्वचषकचा (World Cup 2023) थरारा रंगला आहेत. चेन्नईतील चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श हे सलामीवीर मैदानात उतरले होते. पण जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजी […]
Sikkim flash floods : काही दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये पुर (Sikkim flash floods) परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये 23 जवान बेपत्ता झाले होते. यानंतर या जवानांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत होता. आज शनिवारी या बेपत्ता झालेल्या सैनिकांच्या तुकडीतील आठ लष्करी जवानांचे मृतदेह सापडल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी सांगितले. राजनाथ सिंह म्हणाले की, 23 बेपत्ता […]