World Cup 2023 : वर्ल्ड कपच्या (World Cup 2023) आधी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठी घोषणा केली आहे. अफगाणिस्तानने (Afghanistan) भारताचा माजी फलंदाज अजय जडेजाला (Ajay Jadeja) 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपल्या संघात मार्गदर्शक म्हणून समाविष्ट केले आहे. जडेजाला ही जबाबदारी फक्त वर्ल्ड कपपर्यंतच मिळाली आहे. विश्वचषकापूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. […]
World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी (World Cup 2023) बिगुल वाजला आहे. वर्ल्ड कपची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड (England VS New Zealand) यांच्यातील सामन्याने होईल. मात्र, त्याआधी 4 ऑक्टोबरला विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा (World Cup opening ceremony) आयोजित केला जाणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार परफॉर्म करणार आहेत. रिपोर्टनुसार, बॉलिवूड […]
West Bengal News : पश्चिम बंगालच्या (West Bengal) पूर्व बर्दवानमधून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. जिथे एक रोजंदारी करणारा मजूर काही तासात करोडपती झाला. हा मजूर शेळ्यांसाठी गवत कापण्यासाठी गेला होता आणि घरी परतल्यावर त्याला कळले की तो आता करोडपती (lottery) झाला आहे. ही बातमी गावात पसरताच जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आणि लोक त्यांचे […]
Chitra Wagh on Aditya Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे (Waghnakh) देशात येण्यापूर्वीच राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्याचे सांकृतिक कार्य मंत्री सुधीर मुंगटीवार (Sudhir Mungtiwar) इंग्लंडमधील वस्तूसंग्रहालयासोबत करार करण्यासाठी लंडन गेले आहेत. यावरुन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही […]
Ashok Chavan on Agricultural Loan : शून्य टक्के व्याजदराच्या पीककर्ज योजनेचा (Agricultural Loan) लाभ घेण्यासाठी अगोदर मुद्दल व 6 टक्के दराने व्याजाचा भरणा करण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय अन्याय्य असून, यामागे योजनाच संपुष्टात आणण्याचा डाव आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली आहे. शून्य टक्के व्याजदर पीककर्ज (Crop Loan) योजनेत संदर्भात […]
World Cup 2023 : यंदाची आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा महाराष्ट्रातील क्रिकेट प्रेमींसाठी खास पर्वणी असणार आहे. मुंबई आणि पुण्यात महत्वाचे वर्ल्ड कप सामने होणार आहेत. पुण्याच्या MCA सोबत दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियमबद्दल रंजक किस्से या व्हिडिओमधून पाहूया…
World Cup 2023 : 1987 चा विश्वचषक इंग्लड बाहेर नेण्यामागे बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे यांचा मोठा वाटा होता. साळवे यांनी, वर्ल्ड कप इंग्लंडच्या बाहेर नेण्यासाठी एवढे प्रयत्न का केले? पैसे नसतानाही भारताने याजमानपद कसं खेचून आणलं? हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा…
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने बांग्लादेशचा 12-0 असा पराभव केला आहे. या विजयासह भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारताकडून हरमनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग यांनी हॅट्ट्रिक गोल केले. भारतीय संघाने गटातील पाचही सामने जिंकले. दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकीपटूंची दमदार कामगिरी कायम आहे. भारतीय खेळाडूंनी पाच ग्रुप सामन्यांमध्ये […]
Mumbai Local : लोकल ट्रेनमधून प्रवास करणार्या महिलांसाठी स्टेशन परिसरात महत्त्वाची सोय करण्यात आली आहे. महिलांच्या गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 7 स्थानकांवर ‘महिला पावडर रूम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या खोलीत तयार झाल्यानंतर महिलांना मेकअप संबंधित साहित्य खरेदी करता येणार आहे. महिलांसाठी येथे स्वच्छतागृह, वॉश बेसिन, आरसा, टेबलची सुविधा असेल. या सुविधेचा लाभ […]