Asian Games 2023: भारताच्या स्क्वॉश (Squash) संघाने आशियाई क्रीडा 2023 मध्ये (Asian Games 2023) सांघिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून सुवर्णपदक (Gold Medal) जिंकून इतिहास रचला आहे. 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर भारताने प्रथमच स्क्वॉशमध्ये पदक जिंकण्यात यश मिळवले आहे. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे 10 वे सुवर्णपदक आहे. अंतिम फेरीच्या तिसऱ्या सामन्यात […]
Jammu Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे. येथे लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. कुपवाडामधील माछिल सेक्टरमधील कुमकारी हैहामामध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली. गुरुवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री दोन दहशतवादी पाकिस्तानच्या सीमेवरून एका बोगद्याद्वारे भारतीय […]
World Cup 2023 : येत्या 5 ऑक्टोबरपासून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या लढतीने आयसीसी क्रिकेट वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. आतापर्यंत झालेल्या वर्ल्ड कपमधील इतिहास आणि रेकॉर्ड्स पाहूया.
Afghanistan Embassy : अफगाणिस्तानने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानने भारतातील दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानचा हा दूतावास भारताची राजधानी दिल्लीत आहे. आता बंद करण्यात येत आहे.अफगाणिस्तानकडून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयालाही एका पत्राद्वारे याची माहिती देण्यात आली आहे. अफगाणिस्तानचा हा निर्णय काही प्रमाणात आश्चर्यकारक […]
Jaishankar on Canada : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) सध्या अमेरिका दौऱ्यावर (America tour) आहेत. गेल्या काही दिवसांत कॅनडासोबत (Canada) भारताचे संबंध बिघडल्यानंतर जयशंकर यांची ही भेट महत्त्वाची आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना कॅनडाचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की अनेक वर्षांच्या संघर्षातून हे उद्भवले आहे. कॅनडाने दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या लोकांना पाठिंबा दिला […]
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा 2023 मध्ये (Asian Games 2023) भारतासाठी सहावा महत्त्वाचा होता. भारताने नेमबाजीत (Shooting) 5 पदके जिंकली. याशिवाय किरण बालियानने टेनिसमध्ये (Tennis) रौप्यपदक आणि महिलांच्या शॉटपुट प्रकारात कांस्यपदक पटकावले. तर स्क्वॉशच्या (Squash) महिला सांघिक स्पर्धेत भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या एकूण पदकांची संख्या आता 33 वर […]
Karnataka bandh : कावेरी नदीचे (Cauvery Issue) पाणी तामिळनाडूला (Tamil Nadu) देण्याच्या विरोधात कर्नाटकात राज्यव्यापी (Karnataka bandh) बंद पुकारण्यात आला आहे. कन्नड संघटनेच्या ‘कन्नड ओक्कूटा’ने हा बंद पुकारला होता. राज्यातही बंदचा परिणाम दिसून येत आहे. आज बंगळुरू (Bangalore) आंतरराष्ट्रीय विमानतळावरून किमान 44 उड्डाणे रद्द करण्यात आली. बंदमुळे अनेक शहरांतील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. ऑपरेशनल कारणांमुळे […]
Nashik Ganesh festival : राज्यभरात काल गणेश विसर्जनाच (Nashik Ganesh festival) उत्साह पाहायला मिळाला. यादरम्यान विसर्जन करताना नाशिकमध्ये (Nashik News) अप्रिय घटना घडल्याचे दिसून आले आहे. वेगवेगळ्या चार घटनांत सात गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोदावरी नदीत तिघेजण बुडाले, वालदेवी धरण परिसरात एकजण बुडाला, याच परिसरातील चेहेडी संगमावर दोघे मित्र बुडाले. शहरातील अंबड भागात गणेश […]
Hanging Garden : 136 वर्षांचा इतिहास असलेले मुंबईतील हँगिग गार्डन (Hanging Garden) पुढील सात वर्षांसाठी बंद होणार आहे. ब्रिटीश काळात बांधलेले आणि मुंबईची जुनी ओळख असलेल्या हँगिग गार्डनच्या जलाशयाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे (BMC) अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली. 2017 साली हँगिग गार्डनची खाली असलेल्या जलाशयाचे लेखापरिक्षण करण्यात आले होते. […]
IND vs AUS: रोहित शर्मा आणि विराट कोहलीची चांगली सुरुवात भारताला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. राजकोट वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 66 धावांनी पराभव केला आहे. मात्र, रोहित ब्रिगेडने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे. रोहितने गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. कोहलीने अर्धशतक झळकावले. याआधी ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. ऑस्ट्रेलियाने 352 धावा केल्या […]