अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील दर्शना पवार राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आली होती. तिचा मृतदेह काही दिवसांपूर्वी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. हत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हंडोरेला अखेर अटक केली आहे. विविध शहरात फिरत असलेल्या राहुलला मुंबईतील अंधेरी मध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. राहुलने हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. दर्शनाने राहुलला लग्नासाठी […]
नगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील व परिसरातील महत्त्वाची ठिकाणे व चौकांत 185 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता नगर शहरातील सर्व महत्त्वपूर्ण ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीचा उपयोग या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी झाला आहे. […]
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही संघांचे नेतृत्व करणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभवानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, पण निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला. वनडे आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियामध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. पुजारा, उमेश यादव या खेळाडूंना […]
भारतीय संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून कसोटी सामन्याने होणार आहे. भारतीय कसोटी संघात उपकर्णधार म्हणून मोठा बदल करण्यात आला आहे. (ind-vs-wi-indian-test-squad-ajinkya-rahane-became-vice-captain-of-team-this-may-harmful-for-kl-rahul) […]
Nana Patole : राज्यातील अनेक भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. सरकारी मदत मिळत नाही, अन्नदाता बेहाल झाला असून आत्महत्या चारपटींनी वाढल्या आहेत. बळीराजावरील हे अस्मानी, सुलतानी संकट टळू दे, भरपूर पाऊस पडो, पीक भरघोस येवू दे आणि शेतकऱ्याच्या घरी आर्थिक संपदा येऊ दे. त्याचबरोबर देशावर व महाराष्ट्रावर आलेले भाजपाचे […]
ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चाचण्यांमध्ये ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सहा कुस्तीपटूंना देण्यात आलेल्या सूटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्यावर महिला कुस्तीपटू विनेश फोगट संतापली. तिने सांगितले की, जेव्हा मी योगेश्वर दत्तचा व्हिडिओ ऐकला, तेव्हा त्यांचे ते हास्य डोक्यात गेले. महिला कुस्तीपटूंसाठी बनवलेल्या दोन्ही समित्यांचा तो एक भाग होता. (wrestlers-protest-vinesh-phogat-attacks-yogeshwar-dutt-after-he-raises-question-on-asian-games-trial-decision) […]
झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक पात्रता सामन्यांत उत्सुकता पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि नेदरलँड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात अमेरिकन वेगवान गोलंदाज अली खानने विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशनचा व्हिडिओ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विकेट घेतल्यानंतर अलीचे अनोखा सेलिब्रेशन पाहून सर्व क्रिकेटप्रेमी आश्चर्यचकित झाले. (icc-cricket-world-cup-qualifiers-2023-usa-bowler-ali-khan-mouth-tape-celebration-goes-viral-watch-video) नेदरलँडच्या डावातील तिसऱ्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या अली खानने शेवटच्या […]
महाराष्ट्रात मागील दोन-अडीच महिन्यात 10 ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगलीमागे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हात असून महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या दंगली घडवल्या जात आहे. सत्तेच्या जोरावर महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भारतीय जनता पक्षाचा कुटील डाव आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. (Nana Patole’s criticism […]