राज्यातील उपराजधानी असलेल्या नागपूर कारणांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रिव्ह्यू एनर्जी हि कंपनी आता नागपूरमध्ये सोलर मॅनिफॅक्चरिंग चा प्लांट उभारणार आहे. यामुळे नागपूर शहरातील मुलांना नौकऱ्या मिळणार आहेत. तसेच नागपूर शहर हे आता सोलर मॅनिफॅक्चरिंग नवीन हब होणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते आज नागपूर एरपोटवर पत्रकारणाशी बोलत […]
Asian Games 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष आणि महिला संघ उतरवण्याच्या तयारीत आहे. चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी संघ पाठवण्यास नकार दिला होता. कॉमनवेल्थ गेम्सप्रमाणेच आशियाई गेम्समध्येही टी-20 फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले जाईल. […]
तमन्ना भाटियाची गणना तामिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. याशिवाय ती भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबतच्या कथित नात्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. वास्तविक, तमन्ना भाटिया आणि विराट कोहली एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते असे मानले जाते. मात्र, आता तमन्ना भाटियाने यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. तमन्ना भाटिया आणि विराट कोहली यांनी 2012 मध्ये एकत्र जाहिरात शूट […]
सातारा : आपल्या मूळगाव दरेतांबहून मुंबईकडे परताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत माहिती मिळते. वाटेत ते आपला ताफा दाम्पत्याच्या गावाजवळ थांबवतात. आपलं पद अन् राजशिष्टाचार बाजूला ठेवत थेट जमिनीवर बसून दाम्पत्याशी संवाद साधू लागतात. आपुलकीने विचारपूस करतात अन् जिल्हा प्रशासनाला त्या वृध्द दाम्पत्याच्या पुनर्वसनाचे निर्देश देऊन पुढे मार्गस्थ होतात. हा प्रसंग घडला […]
भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांनंतर दोन्ही संघांमध्ये 5 टी-20 सामने खेळवले जातील. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वनडेसाठी 17 खेळाडूंची तर कसोटीसाठी 16 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मात्र, त्यात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना संघात स्थान मिळू शकले असते. […]
Radhakrishna Vikhe Speak On Ganesh Factory : गणेश कारखाना भाडेतत्वावर घेतलेल्या कराराची मुदत संपली असली तरी, कराराची मुदत वाढवण्याचा विखे पाटील कारखान्याचा अधिकार होता. मात्र गणेशच्या सभासदांचा कौल मान्य करून, नवनिर्वाचीत संचालक मंडळाने कारखाना चालवावा आमच्या करारची कोणतीही अडचण त्यांना येणार नाही. गणेश कारखान्या करीता सहकार्याचीच भूमिका राहील असे स्पष्ट मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे […]
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला अॅशेस कसोटी सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 473 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडचा संघ फलंदाजी करत आहे. टॅमी ब्युमॉन्टने इंग्लंडसाठी चांगली कामगिरी केली. त्याने शतक झळकावले. ब्युमॉन्टच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने अवघे 2 गडी गमावून 200 धावांचा टप्पा पार केला. संघाची […]
गेल्या एक वर्षांपासून शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी आशा सरकारमधील आमदारांना होती. निकालानंतर देखील अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यात शिंदे गटातील आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना मंत्रिपदाची वेध लागले आहेत. हिंगोलीत एका कार्यक्रमात बोलतांना संतोष बांगर यांनी […]
गेल्या 15 ते 20 दिवसापासून राज्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. राज्यात मान्सून आला आणि गायब झाला. अखेर आज राज्यात पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसापासून हवामान तज्ञ पंजाब डख यांचे हवामान अंदाज फेल जात होते. परंतु आता त्यांचा अंदाज खरा ठरला अजून राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे देशात आलेल्या चक्रीवादामुळे मान्सूनबाबतचे अंदाज भारतीय हवामान […]