भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कुस्ती महासंघ (WFI) निवडणुकीच्या तारखा बदलल्या आहेत. याआधी कुस्ती महासंघाच्या निवडणुका 6 जुलैला होणार होत्या, मात्र आता या निवडणुका 11 जुलैला होणार आहेत. आयओएच्या समितीने पाच अवैध राज्य घटकांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणुकांच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.(wfi-elections-2023-ioa-changes-date-of-wrestling-federation-of-india-elections-now-polling-will-held-on-11-july) कुस्ती महासंघाच्या निवडणुकीचा निकालही 11 जुलैलाच जाहीर होणार आहे. महाराष्ट्र, हरियाणा, तेलंगणा, राजस्थान आणि हिमाचल […]
अश्विनच्या नेतृत्वाखाली डिंडीगुल ड्रॅगन्सने तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) च्या 11 व्या सामन्यात चेपॉक सुपर गिलीजचा पराभव केला. या सामन्यात अश्विनच्या संघाने 1 धावेने विजय मिळवला. दिंडीगुल येथील एनपीआर कॉलेज मैदानावर उभय संघांमधील सामना रंगला. त्याचवेळी या सामन्यात वरुण चक्रवर्तीची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या वरुण चक्रवर्तीने 3 बळी घेतले. प्रथम फलंदाजीसाठी […]
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये शुभमन गिलला वादग्रस्त बाद करण्यात आले. ज्यानंतर बराच वाद झाला होता. वीरेंद्र सेहवाग, आकाश चोप्रा यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी शुभमन गिलला बाद करण्यावर आक्षेप घेतला. मात्र, शुभमन गिलचा वाद थंडावला असला तरी आता तमिळनाडू प्रीमियर लीगमध्येही असेच प्रकरण पाहायला मिळाले आहे. वास्तविक, तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये ज्याप्रकारे खेळाडूला आऊट करण्यात आले, […]
मुंबई : काँग्रेसला बाजूला ठेवून राज्यात भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची ‘महायुती’ करण्यासाठी 1999 मध्येच ऑफर होती, असं म्हणतं राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते आज (21 जून) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी, शरद पवार यांना पाडण्यासाठी पार्लमेंटरी बोर्डामध्ये ठराव […]
नुकतीच सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाली या निवडीनंतर सुप्रिया सुळे प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात बोलत होत्या. छगन भुजबळ यांचं जोरदार भाषण झाल्याच्या नंतर सुप्रिया सुळेंच भाषण सुरु झाले. सुप्रिया सुळे म्हणाल्या आता मला या मोठ्या भाषणा नंतर पुन्हा सिरीयस भाषण करावे लागणार […]
ज्यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजपला राम – राम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रेवेश केला. त्यावेळी त्यांचा एक डायलॉग खूप फेमस झाला होता. तो म्हणजे तुमच्याकडे ED असेल तर माझ्याकडे पण CD आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा याच वाक्याचा पुनुरूच्चार केला. पहिले माझं […]
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) या वर्षाच्या अखेरीस भारतात आयोजित करण्यात येणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत सातत्याने नवीन मागण्या मांडत आहे. आता एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानसोबत होणाऱ्या सराव सामन्यांमध्ये खेळण्यास पीसीबीने नकार दिला आहे. पीसीबीला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बिगर आशियाई संघासोबत सराव सामना खेळायचा आहे. (icc-odi-world-cup-2023-pakistan-refuse-to-play-afghanistan-in-warm-up-match-wants-to-play-a-non-asian-team) आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तानला अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. याबाबत जिओ न्यूजने […]
केंद्र सरकारने छत्तीसगड केडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची देशाच्या गुप्तचर संस्थेच्या संशोधन आणि विश्लेषण शाखेचे म्हणजेच RAW च्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. ते सध्याचे रॉचे प्रमुख सामंतकुमार गोयल यांची जागा घेणार आहेत. रवी सिन्हा हे छत्तीसगड केडरचे 1988 च्या बॅचचे आयपीएस आहेत. सामंत हे येत्या 30 जून रोजी निवृत्त होत असून, सिन्हा हे […]
काल ठाकरे गटाच्या विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी झाले आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे संख्याबळ वाढले. यावरच पत्रकारांनी अजित पवारांना विचारले की आता विधानपरिषदेत तुमचे संख्याबळ अधिक आहे मग तुमच्या पक्षाचा विरोधीपक्षनेता होणार का? यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले ज्यांच्या जागा अधिक त्यांचा विरोधी पक्षनेता […]