MPL : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीग (MPL) स्पर्धा 15 जूनपासून सुरु होत आहे. काही दिवसापूर्वी या लीगसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी या सहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. आज एमपीएलचे वेळापत्रक जारी करण्यात आलेय. प्रत्येक संघाचे पाच सामने होणार आहेत. (mpl-2023-maharashtra-premier-league-2023-schedule-teams-players-list-squad-latest) 15 जूनपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेचा […]
गेल्या वर्षी कार अपघातात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत गंभीर जखमी झाल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. यानंतर पंतच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. ऋषभ पंत (Rishabh Pant) गेल्या महिन्यात एनसीएमध्ये पोहोचला होता. त्याच वेळी, तो पुन्हा एकदा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) पोहोचला आहे. यादरम्यान पंतने त्याच्या पुनरागमनाचा संबंधित पोस्ट सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केल्या आहेत. […]
भारतीय संघाचे WTC 2025 साठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम इंग्लंड संघ WTC 2025 पर्यंत जास्तीत जास्त 21 कसोटी सामने खेळेल, तर ऑस्ट्रेलिया (19) आणि भारत (19) या कालावधीत कसोटी सामने खेळतील. मायदेशात भारतीय संघ न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेशसोबत कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे, नवीनतम WTC 2025 पर्यंत टीम इंडिया ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि […]
विराट कोहलीनंतर रोहित शर्माला ( Rohit Sharma) तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनवण्यात आले. कोहलीने यापूर्वी पांढऱ्या चेंडूचे कर्णधारपद सोडले होते. यानंतर 2022 च्या सुरुवातीला आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका गमावल्यानंतर कोहलीने (Virat Kohali) कसोटी कर्णधारपदाचाही निरोप घेतला. त्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचा कसोटी कर्णधार झाला. पण आता एक मोठा खुलासा झाला आहे, ज्यामध्ये […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) पहिल्यांदाच इंदापूर दौऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी भाजपला लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले. “बाहेरून आमच्या महाराष्ट्रात येणार आणि आमची चेष्टा करणार हे चालणार नाही. जास्त उडू नका दिल्लीत गेल्यानंतर करेक्ट कार्यक्रम करते. असं म्हणत सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भाजप नेत्याला इशारा दिला. (Supriya Sule warns […]
Cowin Portal Leaked : डेटा लीक संदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आला असून त्यावर राजकारणही होत आहे. टेलीग्राम या डिटेल मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर भारतीय नागरिकांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. मलायाला मनोरमाच्या अहवालानुसार, डेटा लीक कोविड लसीकरण पोर्टल कोविन वरून झाला आहे. अहवालात, COWIN या सरकारी पोर्टलवरून करोडो भारतीय लोकांचे आधार, पासपोर्ट […]
WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाला 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या कामगिरीवर सातत्याने टीका होत आहे. त्याचवेळी भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, भारतीय संघाची समस्या कर्णधारपदाची नसून आणखी काही आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या आवृत्तीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला […]
Ashneer Grover On Income Tax : भारतपे या सुप्रसिद्ध फिनटेक कंपनीचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover)यांचे विधान अनेकदा कटू असते आणि ते त्यांच्या विधानामुळे चर्चेत येतात. आता एका कार्यक्रमात त्यांचे करविषयक विधान अनेकांना आवडले आहे, मग सरकारला ते नक्कीच आवडणार नाही. काही लोक त्यांच्या वक्तव्याला देशद्रोही ठरवत आहेत, तर काही जण अश्नीर बोल योग्य असल्याचे […]