MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गेल्या वर्षी 7 ते 9 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2021 चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला.या परीक्षेत बीड जिल्ह्यातील माजलगावच्या सोनाली अर्जुन म्हात्रे या शेतकऱ्याच्या मुलीने एमपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. सोनालीने सर्वसाधारण यादीत तिसरी तर मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. सोनालीच्या या यशामुळे […]
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल पुण्याहून दिवेघाट पार करत सासवड येथे मुक्कामी होती. आज देखील पालखीचा मुक्काम हा सासवड येथेच असून पालखी स्थळावर हजारोच्या संख्येने सासवड मधील नागरिकांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये येणार असल्याने सासवडला मोठी यात्रा भरली असून सासवड पंचक्रोशीतील अनेक नागरिक सासवडला आले […]
Asian Games 2023: आशियाई खेळ 2023 सप्टेंबरमध्ये होणार आहेत. तर आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 चे यजमानपद चीनकडे आहे. त्याचवेळी, याआधी भारताला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, भारताची स्टार धावपटू हिमा दास चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. हिमा दास एप्रिलमध्ये जखमी झाली होती, ज्यातून ती बरी झालेली नाही. मात्र, भारतीय अॅथलेटिक्सचे मुख्य […]
Radhakrishna Vikhe Patil : आशिया खंडात पहिली जिल्हा बँक म्हणजे अहमदनगर जिल्हा बँकेची मोबाईल बँकिंग अॅप सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांना बँकेच्या नवनवीन सुविधा मिळणार आहे. तसेच हि बँक स्पर्धेच्या युगात पुढचे पाऊल टाकत प्रगतीकडे वाटचाल करत आहे. असे प्रतिपादन महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी […]
Asia Cup 2023 आशिया चषक स्पर्धेबाबत मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद आता पूर्णपणे मिटला आहे. नवीन वेळापत्रकाप्रमाणे हा चषक आता 2 देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे. यातील पाकिस्तानमध्ये 4 सामने होणार आहेत. तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. 31 ऑगस्टपासून स्पर्धेची सुरूवात होणार असून 17 सप्टेंबरला अंतिम सामना होणार आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे आशिया […]
सध्या कोल्हापूर एस टी को ऑप बँक निवडणुकी रणधुमाळी सुरु आहे. या निवडकीसाठी सर्वच पक्ष तयारी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने हि निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीसाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते (gunaratna-sadavarte) देखील मैदानात उतरले आहेत. आज कोल्हपूरयेथे पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्तेनीं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष केले. (Sharad Pawar Ideological Virus, […]
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये रवी अश्विनला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. याशिवाय सोशल मीडियावरील चाहत्यांना विश्वास होता की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये रविचंद्रन अश्विन हा एक चांगला पर्याय ठरू शकला असता. त्याच वेळी, रवी अश्विनच्या आकडेवारीवरून असे दिसून […]
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. 15 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गुजरातसह अनेक राज्यांनी त्याचा प्रभाव पडण्याची तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळामुळे गजबजलेली घरे आणि कच्चा घरांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील 48 हे गुजरातसाठी महत्वाचे असतील. या काळात राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस […]
भारतीय क्रिकेट संघ 2024 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी लॉर्ड्सशिवाय ओव्हल, एजबॅस्टन, हेडिंग्ले आणि ओल्ड ट्रॅफर्ड या मैदानाची निवड करण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने मैदानांची नावे जाहीर केली आहेत. याशिवाय, इंग्लंड […]