Udya Samant On Nana Patekar राजकारण्यांना थेट प्रश्न विचारणार महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे नाना पाटेकर आहेत.काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा एका कार्यक्रमात नाना पाटेकरांनी मुलाखत घेतली त्यावेळी त्यांना नानांनी थेट प्रश्न विचारले होते. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो सामाजिक काम करत असतो. आणि सामाजिक काम करण्यात तो इतर पुढाऱ्यां पेक्षा पुढे असतो. […]
Apmc Election Newasa : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने सर्व 18 जागेवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी माजी आमदार मुरकुटे तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना मोठी ताकत देऊनही भाजपच्या उमेदवाराचे पानिपत झाले आहे. माजी मंत्री तसेच आमदार शंकरराव […]
Apmc Election Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील सात तालुका कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतदान शांततेत प्रक्रिया झाली. यात 96.77 टक्के मतदान झाले. मतमोजणीची प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपासून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सात बाजार समित्यांची दोन दिवसांपूर्वीच मतदान प्रक्रिया झाली. त्यानंतर आज उर्वरित सात म्हणजेच नेवासे, कोपरगाव, राहाता, अकोले, श्रीरामपूर, शेवगाव व जामखेड तालुका बाजार समित्यांसाठी […]
प्रतिनिधी – विष्णू सानप Vikas Dangat Ob Ajit Pawar : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि भाजपच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलने 18 पैकी 13 जागांवर दणदणीत विजय मिळवत राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचा धुव्वा उडवला आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीपाठोपाठ कृषी उत्पन्न […]
Vajramuth Sabha Maharashtra Day In Mumbai : संविधानाच्या रक्षणासाठी आणि राज्यातल्या घटनाबाह्य सरकारविरोधात महाविकास आघाडी गेले अनेक महिने राज्यभर आवाज उठवत आहे. महाराष्ट्रात ह्याआधी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे संविधान रक्षणासाठी ‘वज्रमूठ’ सभा झाल्या. त्यानंतर आता महाविकास आघाडीची पुढची ‘वज्रमूठ’ सभा महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून, 1 मे 2023 रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथे संपन्न होणार […]
Nana Patole On Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’च्या 100 व्या भागाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. ‘मन की बात’ चे 100 भाग पूर्ण केले पण पंतप्रधान मोदींनी देशातील ज्वलंत मुद्द्यांचा एकाही भागात उल्लेख केला नाही. महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची दादागिरी, महिला कुस्तीपटूंवर भाजपा खासदाराने केलेले लैंगिक अत्याचार, कर्नाटकातील 40% भ्रष्ट सरकार, […]
Fakhar Zaman Record: पाकिस्तान संघाचा स्टार फलंदाज फखर जमान सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने सलग शतके झळकावली आहेत. दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद 180 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळीसह त्याने आपला सहकारी बाबर आझम आणि वेस्ट इंडिजचा […]
narayn rane on shrad pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षातील बदलासाठी काही दिवसापूर्वी आता भाकरी फिरवायांशी वेळ आली असे वक्त्यव्य केलं होत. यांच्या या वक्तवयावरून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांवरती टीका केली आहे. आता कसली भाकरी फिरवताय .. त्याला वेळ, काळ… वय असतं आता तुमचे वय निघून […]
सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नविन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी आपल्या जिल्हयात गतिमान करण्यात यावी असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी आज दिले. महसूल मंत्री विखे – पाटील यांनी […]