Apmc Election Tivsa, Amravati : आज राजभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान पार पडले. अनेक बाजार समित्यांचा निकाल उद्या जाहीर होणार आहे तसेच काही बाजार समित्यांचा निकाल आज उशीरा जाहीर झाला यामध्येअमरावती जिल्ह्यातील तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. तेथे काँग्रेस आघाडीच्या मंडळाने एकहाती सत्ता मिळवली आहे. येथे पुन्हा एकदा माजी मंत्री व आमदार […]
Apmc Election Beed : आज राजभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान पार पडले. अनेक बाजार समित्यांचा निकाल उद्या जाहीर होणार आहे तसेच काही बाजार समित्यांचा निकाल आज उशीरा जाहीर झाला यामध्ये बीड जिल्ह्यातील वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास महाआघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे. यानिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास […]
महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राबविलेल्या तीन दिवसीय विशेष तपासणी मोहिम राज्यात अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल ३८३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये २४ ते २६ एप्रिल दरम्यान विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. या विशेष तपासणी मोहिमे दरम्यान एकुण ३८३ वीजचोरीची […]
Shivaji Kardile On Pote : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाश पोटे याच्या सह काही सहकाऱ्यांसमवेत महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी आनंद शाळा गुलमोहर रोड अहमदनगर शहर या ठिकाणी गेले असतां. त्याचवेळी पोटे यांना समोरील विरोधी पक्षाचे भाजपा उमेदवार हे मतदारांना खाजगी ट्रॅव्हल द्वारे निवडणूक आचारसंहितेचे सर्व नियम पायदळी तुडवत सदरच्या खाजगी ट्रॅव्हल्स […]
Manoj Saunik appointed as Chief Secretary of the State : राज्याच्या वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव 30 एप्रिला ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची जागी सैनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक हे 30 एप्रिल पदाचा कार्यभार हाती घेणार […]
Palghar Case Will Be Investigated By CBI : पालघरमध्ये दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या हत्येचा तपास राज्य सरकार सीबीआयकडे सोपवणार आहे. राज्य सरकारकडून ही माहिती मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी थांबवली आहे. 2020 मध्ये पालघरमध्ये 2 साधू आणि त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला होता. मॉब लिंचिंगच्या या घटनेची सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात […]
भूक लागणे, अन्न खाणे हा कोणत्याही व्यक्तीच्या रुटीन लाइफचा भाग असतो. दररोज प्रत्येक सामान्य माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीतरी खातो. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की कोणी असेच खात राहते का? काही थोडे खातात, काही अजिबात नाही आणि काही खूप खातात. पण हे सर्व आपोआप होते का, की त्यामागे एखादी यंत्रणा कार्यरत आहे. भूक लागण्यामागील […]
Barsu Project : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसु रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध असताना भाजपा प्रणित शिंदे सरकार हा प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात असून काँग्रेस पक्ष स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सरकारने जनतेची डोकी फोडून, खोटे गुन्हे दाखल करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर सरकारलाही जशास तसे […]
IPL 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूड स्टार शाहरुख खान सध्या स्टेडियममध्ये पोहोचला आहे. किंग खान आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये मैदानातून संघाला सपोर्ट करताना दिसला आहे. त्याचबरोबर टीमचा स्टार फलंदाज रिंकू सिंग सलग पाच षटकार ठोकून चर्चेत आहे. आता या फलंदाजाने मोठा खुलासा केला आहे. रिंकू सिंगने सांगितले की, शाहरुख खानने त्याला त्याच्या […]
Less Than 12th Marks You Will Not Get Room For Rent : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या अनोख्या घटनेची व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्या व्यक्तीने हा स्क्रीन शॉट शेअर केला आहे त्याने दावा केला आहे की त्याच्या पुतण्याला 12वीत कमी गुण मिळाल्यामुळे घरमालकाने खोली नाकारली होती. आता […]