Apple Store Rent: भारतात पहिले अधिकृत Apple Store उघडले आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ते सुरू करण्यात आले आहे. अॅपलचे सीईओ टीम कूक स्वत: त्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारतात पोहोचले असून त्यांनी स्वत:च्या हाताने या स्टोअरचे गेट उघडले. मायानगरीमध्ये उघडलेले हे Apple BKC स्टोअर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये […]
Nana Patole On Action : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील 14 श्रीसदस्यांचे मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. प्रसार माध्यमात येत असलेल्या बातम्या पाहता हे मृत्यू घष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून शिंदे सरकार या घटनेतील सत्य लपवत आहे. खारघर घटनेवर सखोल चर्चा होणे गरजेचे असून […]
Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. यानंतर थेट अजित पवार यांनीच समोर येत ही कोंडी फोडली आणि आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर या प्रश्नाला फुलस्टॉप लागलेला असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवा सस्पेन्स निर्माण केला आहे. […]
Pune Criem : दिवसेंदिवस पुण्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. कधी रिक्षाचालकाकडून विनयभंग, महाविद्यालयात छेडछाड तर घरेलू हिंसा याबरोबरच आता नागरिकांनी गजबजलेल्या मॉलमध्ये देखील महिलांना असुरक्षित वाटू लागेल, असा प्रसंग पुण्यातील विमाननगर परिसरातील मॉलमध्ये एका तरुणी सोबत घडला आहे. किराणा मालाची खरेदी करण्यासाठी विमाननगर परिसरातील फिनिक्स मॉलमधील स्टार बाजारमध्ये खरेदीस गेलेल्या तरुणीचा अश्लिल व्हिडीओ […]
World Heritage Day 2023 : दरवर्षी 18 एप्रिल रोजी लोक जागतिक वारसा दिन साजरा करतात, ज्याला स्मारके आणि साइट्ससाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणूनही ओळखले जाते. हा दिवस सांस्कृतिक वारशाचे महत्त्व वाढवण्यासाठी आणि जगभरातील ऐतिहासिक स्थळे आणि स्मारके जतन करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. हा दिवस जगभरातील अद्वितीय आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा साजरा करतो आणि […]
Central Gov On Supreme Court : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर उद्या सुनावणी होणार आहे. याचिकेत विशेष विवाह कायद्यांतर्गत समलिंगी विवाहाची नोंदणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने ही सुनावणी घेऊ नये, असा नवा अर्ज केंद्राने दाखल केला आहे. न्यायालय स्वतःच्या वतीने विवाहाची नवीन संस्था तयार करू शकत नाही. […]
Yashomati Thakur On Ajit Pawar : सेंट्रल एजन्सीचा दुरुपयोग तसेच ईडीचा दुरुपयोग केंद्र सरकार करत आहे. या सर्व यंत्रणाच यावर करून इतर पक्षावर दबाव आणून केंद्र सरकार स्वतःचा पक्ष वाढवत आहे. त्यामुळे ते जरी अजित पवार यांच्यावर दबाव आणत असतील परंतु मला नाही वाटत अजित पवार असं करतील. परंतु कालचे स्टेटमेंट बघता राज्यात असं काही […]
CM Eknatha Shinde 100 Crore Gift In Kolhapur : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी जलसंपदा विभागाने कृष्णा, पंचगंगा नदी पात्रांतील गाळ काढण्यासाठी तसेच पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रीया तसेच अन्य उपाययोजनांबाबत तातडीने पावले उचलावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामांसाठीचा नगरोत्थान योजनेतील 100 कोटींचा […]