Market Committee Election Kada : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तैयारी करत आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवत आहेत. तर काहीजण दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात आणत आहेत. नगर जिल्ह्यातील जामखेड येथे भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भाजपात आणून […]
PBKS vs RCB: आयपीएलच्या 16व्या मोसमातील 27 व्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने पंजाब किंग्जचा (PBKS) 24 धावांनी पराभव करून या मोसमातील तिसरा विजय नोंदवला. या सामन्यात पंजाब संघाला 175 धावांचे लक्ष्य मिळाले होते. 106 धावांत पंजाब संघाने आपल्या 7 विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर जितेश शर्माने सामना रोमांचक बनवला होता परंतु दुसऱ्या टोकाकडून […]
Chhatrapati Shivarai Kesari State Level Wrestling Tournament in Ahmednagar : शहरात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्यात आहे. यासाठी वाडियापार्क मैदानावर स्टेज उभारणीचे तसेच माती व गादीचे आखाडे तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. वाडिया पार्क मैदानावर 150 फूट बाय 50 फूट असे […]
Apmc Election Karjat Jamkhed : कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकिर यांचा भाजपच्या उमेदवारांच्या यादीत समावेश झाल्याने कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आ.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत व जामखेड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजप प्रणित स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलची घोषणा करण्यात आली. […]
IPL 2023 PBKS vs RCB: आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 27 वा सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावून 174 धावा केल्या. आरसीबीसाठी फाफ डू प्लेसिसने 84 तर विराट कोहलीने 59 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. […]
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख समोर आल्यानंतर निवडणूक आयोग अवैध पैसा आणि इतर वस्तूंच्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र असे असतानाही आज पुन्हा कोट्यवधींची कमाई झाली. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील रामदुर्गामध्ये पोलिसांनी कारमधून एक कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त केली आहे. रामदुर्गा येथे, पोलिसांना एक विश्वासार्ह माहिती मिळाली, ज्याच्या […]
Target On Former Chief Minister : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकावून 10 कोटींची मागणी करणारा आरोपी जयेश कंठा याच्या चौकशीत नागपूर पोलिसांकडे धक्कादायक खुलासे झाले आहेत. कर्नाटकातील बड्या नेत्यांना टार्गेट करण्याचा जयेशचा डाव होता. या यादीत माजी मुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांचेही नाव आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी 70 पानी अहवाल तयार केला असून, त्याची […]
Sachin Pilot Out This list : राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सुरू असलेल्या वादात पायलटला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस नेतृत्वाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत पायलटचा समावेश नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत केवळ राजस्थानमधील अशोक गेहलोत यांच्या नावाचा समावेश आहे. पायलट समर्थकांकडून अनेकदा दावा केला जातो की […]
Reconciliation scheme for exchange of agricultural land Thousand Rupee : नाममात्र 1 हजार रुपये नोंदणी शुल्क आणि 1 हजार रुपये मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेतजमिनीची अदलाबदल करण्याची संधी देणारी ‘सलोखा योजना’ राज्यात लागू करण्यात आली असून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी केले आहे. एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा […]