प्राजक्ता माळीचा हटके फोटोशूट, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट, पाहा फोटो

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती वेगवेगळ्या आउटफिटमध्ये फोटोशूट करते.

सोशल मीडियावरती प्राजक्ता नेहमी ऍक्टिव्ह असते

फोटोशूटमध्ये तिचं सौंदर्य खुललं आहे. पण एका पोझमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

पण तिने दिलेल्या या पोजमुळे ती ट्रॉल होत आहे, प्राजू ही कोणती पोझं ग? असा प्रश्न तिला विचारण्यात आलाय. काहींनी सई ताम्हणकरसोबत राहत असल्याचा परिणाम आहे का असे म्हटले.

तिनं जांभळ्या रंगाचा वन साइड ऑफ शोल्डर वन पीस ड्रेस परिधान केला आहे.
