सोन्याच्या भावात झालेल्या वाढीनंतरचा अक्षय्य तृतीया पहिलाच मुहूर्त. ग्राहकांनी सोनं हा अक्षय संपत्तीचा गुंतवणूक पर्याय निवडल्याचे दिवसभरात दिसले. त्यामुळे सोन्याचे भाव चढे असून देखील विक्रीत 5 ते 10 टक्के वाढ झाली. सकाळपासूनच बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते व ते कायम राहीले. लग्नसराईच्या खरेदीचा मुहूर्तही अनेकांनी केला. सर्वच प्रकारचे दागिने, सोन्याच्या तारा, नाणी, बिस्किट आदींना मागणी होती. […]
MI vs PBKS : आयपीएलच्या 16व्या हंगामातील 31व्या लीग सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 214 धावांपर्यंत मजल मारली. संघाकडून कर्णधार सॅम करणने 55 तर हरप्रीत सिंग भाटियाने 41 धावा केल्या. मुंबईकडून पियुष चावलाने गोलंदाजीत […]
Devendra Fasanvis On Jitendra Awad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आणि वाद हे जणू आता समीकरणच तयार झालं आहे. गेल्या वर्षी आव्हाड यांच्यावर हर हर महादेव (Har Har Mahadev) या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. हे प्रकरण शांत होत नाही, तोच एका महिलेने […]
LSG vs GT : आयपीएलच्या 16व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत जल्लोष पाहायला मिळाला. या सामन्यात 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ संघाचा विजय निश्चित मनाला जात होता. यानंतर, निर्णायक वेळी क्रुणाल पांड्याची विकेट घेत गुजरात संघाने या सामन्यात शानदार पुनरागमन केले आणि सामना 7 धावांनी […]
तानाजी सावंत यांच्या खूप साऱ्या शैक्षणिक संस्था आहेत, म्हणून त्यांना प्रथम शिक्षणमंत्री करायचं असे ठरवले होते. परंतु ज्यांच्या अधिक शिक्षण संस्था आहेत तोच मंत्री असला की वाद होतात म्हणून सावंतांना शिक्षण मंत्री न करता आरोग्य खात दिल. शिवाय तानाजी सावंत यांनी साखरेत पीएच डी केली आहे. त्यामुळे सावंतांना राज्यातील अतिशय महत्वाच्या अशा आरोग्य खात्याची जबाबदारी […]
Maruti Gypsy Electrical New SUV In Indian Army : मारुती जिप्सी, ज्याने अनेक दशके भारतीय रस्त्यावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. आता ती पूर्णपणे नवीन इलेक्ट्रिक आली आहे. ही नवीन जिप्सी खास भारतीय लष्करासाठी तयार करण्यात आली आहे, जी भारतीय लष्कर, आयआयटी दिल्ली आणि टॅडपोल प्रोजेक्ट्स नावाच्या स्टार्टअपने रीट्रोफिट केली आहे. गेल्या शुक्रवारी आर्मी कमांडर्स […]
Delhi Saket Court Firing : दिल्लीतील साकेत कोर्टात शुक्रवारी सकाळी अचानक एका महिलेवर एका पुरुषाने गोळीबार सुरू केल्याने एकच गोंधळ उडाला. हातात पिस्तुल घेऊन वकिलाच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीने महिलेवर चार राऊंड गोळीबार केला. गोळी झाडल्यानंतरही महिला धावत राहिली आणि हल्लेखोर तिच्या मागे धावत असताना गोळीबार करत राहिला. यावेळी संपूर्ण न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला. […]
Shimla Mirch: अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पीक उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होत नाहीत. फळे व भाजीपाल्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान खूप जास्त नुकसान झाले आहे. आवक जास्त असल्याने शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळेही समस्या वाढत आहेत. भाड्याचे पैसे ही निघत नसल्याने संतप्त शेतकरी भाजीपाला रस्त्यावर फेकत आहेत. पंजाबमध्ये शिमला मिरचीची […]
Rajendra Kondhare On Maratha Reservation घटनेच्या अनुच्छेद ३६८ प्रमाणे २/३ सदस्यांच्या मताने राज्य घटनेत बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे परंतु घटनेतील काही अनुच्छेद ,कलमे ,शेड्युल्ड,लिस्ट यातील बदलासाठी संसदेसह एकूण राज्यांच्या निम्म्या विधिमंडळाची मान्यता आवश्यक असते. सहकार व आरक्षण हे दोन्ही विषय केंद्र व राज्य यांचे असून ते मध्यवर्ती समवर्ती सूचीत असून संसदेला जर राज्यांच्या पुरत्या […]