Baba Ramdev On Loksabha 2024 Election : उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये योगगुरू बाबा रामदेव यांनी विरोधकांना टोला लगावताना मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. यावेळी सनातन धर्माच्या समर्थकांना सत्ता मिळेल, असे बाबा रामदेव म्हणाले. देशभरातील सर्व राजकीय पक्ष आगामी 2024 च्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत आणि जनतेमध्ये एकमेकांना आपापल्या […]
Pathardi Election : पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आमदार मोनिका राजळे व अॅड प्रताप ढाकणे या दोन्ही नेत्यांची ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तालुक्यातील कोणतीही निवडणूक असो जातीपातीची गणिती जुळविण्यात यशस्वी ठरविणाऱ्या गटाची सरशी होत असल्याने आगामी बाजार समिती निवडणुकीत ढाकणे राजळे गट कशा पद्धतीने उमेदवार उभे करतो यावरच कोण बाजी मारणार […]
Pakisthan Odi World Cup 2023 In India : आशिया चषक 2023 साठी, जेव्हा भारतीय संघ यजमान पाकिस्तान ऐवजी दुसऱ्या देशात खेळणार असे ठरले होते, तेव्हापासून असा अंदाज वर्तवला जात होता की पाकिस्तानचा संघही या विश्वचषकासाठी भारतात येणार नाही. भारतात आयोजित आणि इतरत्र खेळू शकता. स्पर्धा करू शकता. यानंतर भारतात होणाऱ्या विश्वचषकात पाकिस्तानचा संघ त्यांच्या पसंतीच्या […]
Cold Water Can Be Harmful For You In Summer: उन्हाळा आला आहे.एप्रिल महिन्यातच उष्णता शिगेला पोहोचली आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाचा विक्रम मोडत आहे. एकूणच, खूप गरम होत आहे. आता अशा परिस्थितीत स्वत:ला हायड्रेट ठेवणेही गरजेचे आहे.उन्हाळ्याचा त्रास टाळण्यासाठी काही जण थंड पाण्याचा अवलंब करतात. जणू काही थंड पाण्याचा एक घोट तुम्हाला आराम देतो, परंतु तुम्हाला […]
Shahid Afridi On Babar Azam : पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमचे कर्णधारपद धोक्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) प्रमुख नजम सेठी यांनी एक रंजक खुलासा केल्यामुळे ही गोष्ट चर्चेत आहे. पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी रविवारी सांगितले की, शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या अंतरिम निवड समितीला बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवायचे होते. मात्र, नंतर […]
Ajit Pawar’s letter to Chief Minister : मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. या पत्रात मार्च व एप्रिल […]
Kirit Somaiya On Hasan Mushrif : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांना न्यायालयाने धक्का दिला आहे. मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. मुंबई सेशन्स कोर्टाने मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हसन मुश्रीफ यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते. मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज […]
At Least 50 Killed As Myanmar Military Attacks : म्यानमारमधील परिस्थिती आणखी बिघडली आहे. लष्कराने बंडखोरांविरोधात थेट आता बॉम्ब हल्ले सुरू केले आहेत. लष्कराने केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारविरोधात उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमावर लष्कराने मंगळवारी हवाई हल्ले केले आहेत. सागिंग प्रदेशात हा हल्ला झाला आहे.बीबीसी, रेडिओ फ्री एशिया (आरएफए) […]