Priyanka Gandhi Net Worth : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय. त्यांनी उमेदवारी अर्जामध्ये 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचं जाहीर केलंय. प्रियांका गांधी यांनी त्यांच्या नामनिर्देशनपत्रासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की, 2023-2024 या आर्थिक वर्षात त्यांचे एकूण उत्पन्न 46.39 लाख रूपये […]
Tamannaah Bhatia In Sikander Ka Mukaddar : पॅन इंडिया स्टार तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) ‘सिकंदर का मुकद्दर’ नावाच्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. तो लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने अलीकडेच जाहीर केलेल्या या चित्रपटात तमन्ना यांच्यासोबत जिमी शेरगिल आणि अविनाश तिवारी आहेत. हे हिट ड्रामा ( Sikander Ka Mukaddar) तमन्नाला पूर्णपणे नवीन आणि वेगळ्या भूमिकेत […]
Bala Nandgaonkar On BJP Support In Assembly Election : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मनसेने (MNS) बिनशर्त पाठिंबा दिला होता. भाजपने (BJP) आम्हाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. राज ठाकरे दिलदार व्यक्ती आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी दिलीय. शुक्रवारी मी 12.30 वाजता फॅार्म भरायला जाणार आहे. माझ्यासोबत राज ठाकरे, शर्मिला […]
Makarand Deshpande Vishakha Subhedar Panipuri Movie : सिनेमागृहात पुढील महिन्यात ‘पाणीपुरी’ (Panipuri Movie) हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं लाजवाब कथानक हे त्याचं ‘युएसपी’ असतंच पण त्याच्या साथीला कलाकारांच्या नव्या जोड्या हा रंगतदार चौफेर (Marathi Movie) विषय आहे. आगामी ‘पाणीपुरी’ या मराठी चित्रपटात तब्बल एक नाही, तर चार नव्या जोड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी […]
Sonam Kapoor is brand ambassador of Dior : फॅशन विश्वात एक नवीन सुरूवात झालीय. फ्रेंच लक्झरी फॅशन हाउस डिओरने आंतरराष्ट्रीय फॅशन आयकॉन, अभिनेत्री आणि निर्माती सोनम कपूरला (Actress Sonam Kapoor) त्यांचा नवीन एम्बेसडर म्हणून जाहीर केले आहे. सोनम कपूर आता मारिया ग्राझिया चिउरी यांच्याकडून तयार केलेल्या डिओरच्या ( brand ambassador of Dior) कलेक्शनचे प्रतिनिधित्व करेल. […]
Actor Ankit Mohan Pailwan song Released : हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या प्राचीन कुस्ती या खेळाचा उल्लेख अगदी रामायण, महाभारतात देखील आवर्जून केला जातो. कुस्ती हा शारीरिक ताकद, कौशल्य, धैर्य, बुद्धी आणि तांत्रिकतेचा एक उत्कृष्ट संगम आहे. भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा एक अविभाज्य भाग असलेल्या या खेळाला भारतात सन्मानाचे स्थान आहे. कुस्तीच्या खेळातून भारतीय समाजात शौर्य, […]
Collaboration between Padmalaya Telefilms Limited and Shreyas Jadhav : पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड (Padmalaya Telefilms Limited) मुंबईच्या भांडवली बाजारात सूचीबद्ध आहे. हे हैद्राबाद स्थित एक चित्रपट उत्पादनगृह आहे. त्यांनी मुंबईच्या मराठी चित्रपट उद्योगात महत्त्वाची क्रांती आणण्याची योजना तयार केली आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक जी. व्ही. नरसिंह राव यांनी अलीकडेच प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माता श्री. श्रेयस जाधव […]
Anand Pimpalkar In KrushnaShastri Pandit Role : चित्रपटगृहात लवकरच धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर (Anand Pimpalkar) यांनी आजवर वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले आहे. आता ते एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांच्या मनोरंजासाठी सज्ज झाले आहेत. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या आगामी मराठी चित्रपटात (Dharmakshak Mahaveer […]
Chinmay Kelkar Victim Of Fraud Call : लेखक, अभिनेता अन् दिग्दर्शक चिन्मय केळकर (Chinmay Kelkar) संदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. २१ ऑक्टोबर रोजी चिन्मय केळकरची मोठी फसवणूक होता होता राहिली. यासंदर्भात स्वत: चिन्मयने त्याच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिलीय. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये चिन्मय म्हणाला की, मला २१ तारखेला एक कॉल […]
Supriya Sule Criticize Mahayuti Sarkar In Baramati : बारामती विधानसभा मतदारसंघात काल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची सभा झाली. सभेत (Sharad Pawar Group Melava) बोलताना सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकार आणि लाडक्या बहिण योजनेवर घणाघाती टीका केलीय. यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी त्यांच्या जावयावर देखील मोठं विधान केलंय. सुळे म्हणाल्या की, मी जावई शोधतेय, पण […]