Attack On Mesai Jawalega Sarpanch Namdev Nikam In Tuljapur : बीडनंतर आता तुळजापूरमध्ये देखील सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना (Attack On Mesai Jawalega Sarpanch) घडली. मेसाई जवळगा येथील सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे तुळजापूरमध्ये दहशतीचं वातावरण आहेत. मेसाई जवळगा गावच्या सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचं धक्कादायक (Dharashiv Crime News) वृत्त […]
Dhananjay Munde Activist Kailas Phad Shot In Air : मागील काही दिवसांपासून सरपंच हत्या प्रकरणांमुळे बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. आता देखील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कैलास फड नावाच्या कार्यकर्त्याने हवेत गोळीबार केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्याच्यावर गुन्हा दाखल करत परळी पोलिसांनी आज त्याला अटक देखील केलीय. त्याला […]
Santosh Deshmukh Murder Allegations On Valmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप सध्या केला जातोय. ते अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. असं म्हणत विरोधक धनंजय मुंडेवर तुटून पडलेत. आता या प्रकरणी स्वत: धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मोठं वक्तव्य केलंय. […]
Chitra Wagh Reaction On Kalyan Minor Girl Rape : कल्याण पूर्वमध्ये 23 डिसेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण (Kalyan Minor Girl Rape) करून तिच्यावर बलात्कार करून हत्या देखील झाली. याप्रकरणी पोलिसांनी विशाल गवळी अन् त्याच्या बायकोला देखील अटक करण्यात आलीय. या दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. यावर आता भाजप आमदार चित्रा वाघ यांची […]
Satish Wagh Murder Update : पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीष वाघ (Satish Wagh) यांची हत्या झाल्याची घटना घडली होती. ही घटना 9 डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी आता एक मोठं अपडेट समोर (Pune Crime) आलंय. सतीष वाघ यांच्या हत्येसाठी त्यांच्या पत्नीनेच सुपारी दिल्याचा धक्कादायक खुलासा या प्रकरणात झालाय. निवडणुकीआधीच कुस्ती! काँग्रस नेत्याच्या […]
Criminal Charges Filed Against Who Sell And Use Nylon Nets : मागील काही दिवसापासून अहमदनगर महानगरपालिका (Ahmednagar News) हद्दीत आणि जिल्ह्यात काही ठिकाणी हसन आणि पोलिसांनी नायलॉन मांजा (Nylon Manja) वापरणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केलीय. त्याबद्दल अण्णा हजारे यांचे सहकारी आणि शहरातील वकिल श्याम आसावा यांनी प्रशासनाचं मनपूर्वक अभिनंदन केलंय. “मला शिंदेंनी आरोग्य विभागाची ऑफर […]
Sanjay Raut Statement On Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप सध्या केला जातोय. ते अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे मुंडेवर देखील विरोधक तुटून पडले आहेत. आता या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील वक्तव्य […]
Kalyan Minor Girl Murder Case Police Custody Vishal Gawli : कल्याणमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Kalyan Crime) करण्यात आला. यानंतर त्या मुलीची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Rape Case) आहेत. आता पोलिसांनी आरोपी विशाल गवळी याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. […]
Supriya Sule Reaction On EVM Congress Shiv Sena : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा (MVA) दारुण पराभव झाला. त्यानंतर या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्यात आलंय. विरोधकांनी देखील ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरला आहे. ईव्हीएम यंत्रामधील फेरफारच्या मुद्द्यावरून यंत्रणेवर टीका केली जातेय. कॉंग्रेसने थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून यासंदर्भात स्पष्टीकरण देखील मागितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]
Sharad Pawar May Take Big Decision : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा (Sharad Pawar) विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झालाय. त्यानंतर आता पक्षाचे प्रमुख शरद पवार हे एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. त्यांनी पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांना आज मुंबईत बोलावलं आहे. विधानसभेत शरद पवारांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, परंतु निकालाने मात्र त्यांना मोठा […]