Air Hostess Roshni Songhare Death In Ahmedabad plane Crash : आकाशात उडायचं हे रोशनीचं बालपणीचं स्वप्न होतं, तेच तिच्यासाठी जीवघेणं ठरलं. तिच्या या स्वप्नाला आकाशाचीच नजर लागली. डोंबिवलीच्या हवाई सुंदरीचा (Air Hostess Roshni Songhare) अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालाय. 27 वर्षीय रोशनीला आकाश खूप आवडाचं. फ्लाईट अटेंडंट ही फक्त तिच्यासाठी एक नोकरी नव्हती, तर तिचं […]
Ahmedabad Plane Crash Air India Crew Members And Pilots Story : अहमदाबाद विमान अपघाताने संपूर्ण देशाला (Ahmedabad Plane Crash) हादरवून टाकले आहे. या अपघातात ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांनी कधीही विसरता येणार नाही अशी असह्य वेदना सहन केली आहे. या अपघातात 265 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात 230 प्रवासी, (Air India Crew Members) […]
Gold prices directly surpass one lakh rupees : सोन खरेदी (Gold Prices) करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सोन्याची बुलेट ट्रेन वेगाने धावतेय. सोनं थेट एक लाखाच्या पुढे गेलंय. प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता 1 लाख 403 रूपयांवर पोहोचली आहे. भारतात सोनं का महागलं? (Investment) असा प्रश्न पडतोय. तर रूपया कमजोर झाला अन् जागतिक सोन्याच्या किमती […]
Bade Achhe Lagte Hain New Season On 16 June : सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन (Sony Entertainment Television) आपल्या दर्जेदार आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध मालिकांमुळे प्रेक्षकांचा नेहमीच आवडता चॅनेल राहिला (SonyLIV) आहे. आता पुन्हा एकदा हा चॅनेल प्रेमाची गोडी छोट्या पडद्यावर परत आणण्यासाठी (Entertainment News) सज्ज आहे.आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि आयकोनिक मालिकेच्या (Bade Achhe Lagte Hain) नव्या पर्वासह, […]
The Bengal Files Teaser released : आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि विचार प्रवर्तक सिनेमांसाठी ओळखले जाणारे (Entertainment News) दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आता घेऊन येत आहेत. त्यांचा पुढील चित्रपट ‘द बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ’. (The Bengal Files) याआधी त्यांनी ‘द ताशकंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ सारखे वादग्रस्त पण वास्तववादी चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत. ही फिल्म […]
What Is Mayday Call Pilot Gave Before Accident : गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर आज दुपारी एक मोठा विमान अपघात (Ahmedabad Plane Crash) झाला. एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान AI-171 उड्डाणानंतर काही सेकंदातच (Plane Accident) कोसळले. हे विमान बोईंग 787 ड्रीमलायनर होते, ज्यामध्ये गुजरातचे (Gujrat) माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह एकूण 242 प्रवासी होते. दुपारी 1 वाजून […]
Ahmedabad Air India Plane Crash What Exactly Happened : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा (Ahmedabad Plane Accident) अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. अपघातस्थळावरून धुराचे मोठे मोठे लोट दिसत आहेत. तर बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमानात एकूण 242 लोक (Air India […]
Radhakrishna Vikhe Patil Information 2 crore 61 lakh approves for Ashadhi Wari : आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून (Ahilyanagar News) मार्गस्थ होणाऱ्या पालख्यांसोबत असलेल्या वारकऱ्यांच्या विविध सुविधांसाठी राज्य सरकारने जिल्ह्यासाठी 2 कोटी 61 लाख 80 हजार रुपयांचा निधी (Ashadhi Yatra) मंजूर केला, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Radhakrishna Vikhe Patil) […]
Sassoon Hospital Dr Nitin Abhiwant Death While Trekking : पुण्यातील (Pune News) ससून रुग्णालयातील फिरायला गेलेल्या डॉक्टरचा मृत्यू झालेला (Dr Nitin Abhiwant Death) आहे. हिमालयातील बुरानवेलीमध्ये श्वास घेताना त्रास झाल्यामुळे या डॉक्टरचा मृत्यू झालाय. नितीन अभिवंत, असं या डॉक्टरचं नाव असल्याची माहिती मिळतेय. डॉ. नितीन अभिवंत पुण्यातील ससून हॉस्पिटलमधील ( Sassoon Hospital) मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख […]