यावर्षीपासून प्रथमच किकेटच्या महिला प्रीमिअर लीगला (Women’s Premier League) सुरुवात होते आहे. सर्व संघांनी लिलावात आपापल्या खेळाडूंना विकत घेतले आहे. भारतीय संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधना (Smriti Mandhana) ही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) या संघात असणार आहे. आता तिच्यावर आरसीबीच्या कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. क्रिकेटपटू विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसीस […]
समस्त जगात ज्यांची ‘स्वरमाऊली’ ( Swarmauli ) अशी ओळख होती ते नाव म्हणजे लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) होय. लतादीदींनी आपल्या गाण्याने गेली अनेक वर्षे सर्व लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांचे निधन होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे, पण आजही त्या आपल्यातच आहेत असे वाटते. त्यांचा आवाज आजही आपल्या सोबत आहे. त्यामुळे त्यांची आठवण […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut On Eknath Shinde ) हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोग ( Election Commission ) व भाजपवर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाने काल शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. यावरुन राऊत यांनी शिंदे गट व निवडणूक आयोगावर […]
केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Election Commission ) काल शिवसेना ( Shivsena ) व धनुष्यबाण कुणाचा हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) यांच्या बाजूने दिला. त्यामुळे आता अधिकृतपणे शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंकडे गेला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर अनके जणांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी […]
मुंबई : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणूक आयोगाचा निकाल […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर ( Mahesh Aher ) यांना आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी आव्हाडांसह त्यांच्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणी आव्हाडांना आज अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. यानंतर […]
पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप ( Laxman Jagtap ) यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप ( Ashwini Jagtap ) यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ( NCP ) शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबतचा पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्याशी बोलून झाला होता, असे विधान केले […]
शिवसेना ठाकरे गटाचे ( Shivsena Thackarey Camp ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) हे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे देखील होते. पत्रकार शशीकांत वारीसे ( Shashikan Warise ) यांची हत्या झाल्याचा आरोप राऊतांनी यावेळी केला. रिफायनरीला विरोध करत असल्याने वारीसे यांची हत्या करण्यात आली, असे राऊत म्हणाले. […]