शिवसेना ठाकरे गटाचे ( Shivsena Thackarey Camp ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) हे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे देखील होते. पत्रकार शशीकांत वारीसे ( Shashikan Warise ) यांची हत्या झाल्याचा आरोप राऊतांनी यावेळी केला. रिफायनरीला विरोध करत असल्याने वारीसे यांची हत्या करण्यात आली, असे राऊत म्हणाले. […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. एमपीएससीचा ( MPSC ) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरुन त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. एमपीएससीची नवीन परीक्षा पद्धती 2025 सालापासून लागू करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. याबाबत अद्याप […]
भारतीयांसाठी एक आनंदाची बाब आहे. भारतीय वंशाचे नील मोहन हे आता यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ असणार आहेत. यूट्यूबचे सध्याचे सीईओ सुसान व्होजिकी यांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यानंतर नील मोहन यांना या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. यूट्यूबचीच मुळ कंपनी अल्फाबेट इंक या कंपनीने 16 फेब्रुवारी रोजी याबाबतची घोषणा केली आहे. नील […]
शिवसेना ठाकरे गटाच्या ( Shivsna Thakrey Camp ) नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare) यांनी एक भावनिक पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 18 वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला भाऊ सापडला आहे, अशी माहिती दिली आहे. अतिशय भावनिक शब्दात त्यांनी ही पोस्ट लिहली आहे. 18 वर्षांपूर्वी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याने घर सोडले होते, असे अंधारे यांनी […]
पुणे : पुण्यातील ( Pune ) कसबा या विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा ( Kasaba Byelection ) प्रचार जोरदार सुरु आहे. या प्रचारासाठी आज भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार गिरीश बापट ( Girish Bapat ) हे आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नाही आहे. तरी सुद्धा ते प्रचारात सहभागी झाले आहेत. गिरीश बापट यांनी तब्येत ठीक […]
पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी ( Kasaba Byelection ) भाजपने ( BJP ) आपली सगळी ताकद पणाला लावली आहे. यासाठी भाजपने कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण अशी नेते मंडळी प्रचारासाठी उतरवली आहेत. आता भाजपचे पुणे शहरातील ज्येष्ठ नेते व माजी खासदार संजय काकडे ( Sanjay Kakade ) हे देखील प्रचारासाठी सक्रीय झाले आहेत. या निवडणुकीत […]
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ( Boarder- Gavaskar Trophy ) ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. ऑस्ट्रेलिया संघाला नागपूरच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर आता दुसरा सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार एलेन बॉर्डर ( Elon Border ) याने प्लेइंग इलेवन निवडली आहे. या संघात त्याने पहिल्या सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या टॉड मर्फी ( Tod Marfi […]
पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचारात भाजप ( BJP ) व राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP ) एकमेकांवर जोरदार टीका करण्यात येते आहे. या निवडणुकीत भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून विठ्ठल उर्फ नाना काटे हे […]
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा ( Indian Cricket ) युवा फलंदाज पृथ्वी शॉच्या ( Prithvi Shaw ) गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ही घटना मुंबईच्या ( Mumbai ) ओशिवारा परिसरात घडली आहे. यानंतर पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पृथ्वी आपल्या मित्रांसमवेत गाडीतून चालला होता. तेव्हा ही घटना घडली आहे. Oshiwara Police has […]
भाजपचे ( BJP ) पुण्याचे खासदार गिरीश बापट ( Girish Bapat ) यांची तब्येत गेल्या अनेक दिवसांपासून खराब आहे. त्यामुळे त्यांनी एक पत्र लिहीत कसबा ( Kasaba ) पोटनिवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. यावरुन गिरीश बापट हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. गिरीश बापट हे कसबा विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार राहिलेले आहेत. […]