Maharashtra Politics : युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं, असे अनेकवेळा आपण ऐकलेले आहे. अगदी त्याचपद्धतीने आणखी एक फिलॉसॉफिकल वाक्य म्हणजे राजकारणात कोणीही कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात जनता हाच आमचा पक्ष आहे, असे म्हणत लोकांच्या विकासासाठी सत्तेत जावं लागतं, अशी वाक्य आपण अनेकदा ऐकली आहेत. गेल्या काही वर्षांपासून राजकारणात काय […]
Priesident Draupadi Murmu at Nagapur : जल, जमीन आणि जंगलाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींना संघर्षाला सामोरे जावे लागते. आदिवासींनी न्यूनगंड सोडून शिक्षित होत संघर्ष करून पुढे गेले पाहिजे व स्वतःचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास साधतांनाच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने आपल्या समाज बांधवांचाही विकास केला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज विविध आदिवासी जमातींच्या प्रतिनिधींशी […]
SamarjeetSingh Ghatage : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे भाजप सोडणार असलल्याचे बोलले जात होते. पण आता माझे राजकीय गुरु हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील आहेत. त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चांणा पूर्णविराम दिला. तसेच यावेळी त्यांनी आपण विधानसभा निवडणूक […]
SamarjeetSingh Ghatage : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे भाजप सोडणार असलल्याचे बोलले जात होते. पण आता माझे राजकीय गुरु हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील आहेत. त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चांणा पूर्णविराम दिला. दोन्ही गटांचा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर […]
Sanjay Raut On Shivsena Shinde MLA : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटामध्ये मंत्रीपदावरुन धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. अशातच काही आमदार हे ठाकरे गटाकडे परतणरा असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदरांविषयी भाष्य केले […]
Chhagan Bhujbal On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी झालेले मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादाच राहणार असे ठणकावून सांगितले आहे. अजित पवार यांच्या गटाकडून 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आले असून त्यात अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचे म्हटले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, […]
NCP Political Crisis : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या आजच्या भाषणामध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी काही लोक असे बरोबर घेतलेत की ते संघनेच वाटोळ करतील. उदाहरण द्यायचं झालं तर ठाण्याचा पठ्ठ्या, असे म्हणत आव्हाडांवर फैलावर घेतले. गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड हे अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांवर हल्लाबोल करत आहे. त्यावर अजितदादांनी निशाणा […]
NCP Political Crisis : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहे. अजितदादांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात अजित पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. यामुळे शरद पवार गटात एकच खळबळ उडाली आहे. यावरुन अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्यासाठी वेगवान पाऊले उचलल्याचे समोर आले आहे. (Sharad […]
Sharad Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले पुतणे अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह यावर दावा कायम ठेवला आहे. चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. तसेच माझा फोटो त्यांनी वापरला. कारण त्यांना माहिती आहे आपलं नाणं चालणार नाही, असे म्हणत अजित पवारांवर […]
NCP Rebellion Seperate Meetings : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील वातावरण ढवळून निघालेले असतानाच राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या बैठका आज होत आहेत. या बैठकांनी राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. अजित पवार यांच्या गटाची बैठक सुरू झाली असून या बैठकीत अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक धनंजय मुंडे यांनी तुफान फटकेबाजी केली. मुंडे म्हणाले की, आपण अनेक वर्ष साहेबांची […]