ICC On Soft Signal Rule : क्रिकेटमध्ये एका मोठ्या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून हा नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपासून हा नियम हद्दपार होणार आहे. 7 जून पासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. तेव्हापासून या नियमाचे अवलंबन केले […]
Pune NCP : राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे अशोक टेकवडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. टेकवडे हे पुरंदरमधील मोठे नाव आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटूंबाशी एकनिष्ठ आहेत. आता त्यांनी राष्ट्रवादीली रामराम केल्याने त्यांना मोठा धक्का बसला […]
Karnatak Election Result 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय आता निश्चित झाला आहे. काँग्रेसने भाजपाला कर्नाटकमध्ये धोबीपछाड दिली आहे. कर्नाटक मध्ये भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी जोरदार प्रचार केला होता. भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत् प्रकाश नड्डा व त्यांच्या इतर राज्यांचे मुख्यमंत्री असे सर्व नेते प्रचारासाठी आले […]
karnatak Election Result 2023 : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहे. यामध्ये कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाला असून भाजपचा पराभव झाला आहे. यावर भाजपचे नेते आशिष शेलारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकातल्या निकालात आम्हाला जे दिसत आहे, ते आम्हाला अपेक्षित असलेले निकाल नाहीत. कर्नाटकाच्या ट्रेंड नुसार आम्हाला या ठिकाणी निकाल येताना दिसत नाही, असे ते म्हणाले […]
Devendra Fadanvis On Sharad Pawar : कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय झाला असून भाजपचा पराभव झाला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाला टोला देखील लगावला आहे. बेगानी शादी मे अब्दुमल्ला दीवाना असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. बेगानी शादी मे अब्दुल्ला […]
Karnatak Election 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे. सध्या काँग्रेसच्या १३६ जागा तर भाजप ६४ जागांवर आहे. कर्नाटकमध्ये भाजपा सत्तेवर होती. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपच्या पराभवाची काय कारणे ते आपण थोडक्यात पाहुयात. कर्नाटकमध्ये भाजपच्या पराभवाची कारणे कर्नाटकमध्ये मजबूत चेहरा नाही- कर्नाटकमध्ये मजबूत चेहरा नसणे हे […]
Karnatak Election 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत येताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजप व काँग्रेस या दोघांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली पण स्पष्टपणे काँग्रेस सत्तेत येताना दिसत आहे. पण यावेळी देखील जेडीएस किंगमेकर ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये जेडीएसचे नेते व माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू पिछाडीवर गेले आहेत. JD(S) नेते […]
Karnatak Election 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत येताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजप व काँग्रेस या दोघांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळते आहे. काँग्रेस सध्या 115 जागांवर आघाडीवर असून भाजपा 76 जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी काँग्रेसचे दिग्गज उमेदवार देखील पिछाडीवर दिसत आहे तर काही जागांवर भाजपचे दिग्गज देखील मागे पडले आहेत. यावेळी कर्नाटकमध्ये भाजपने […]
Karnataka Elections Result : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ( Karnataka Elections) 10 मे ला मतदान घेण्यात आलं. त्यानंतर निकाल आज (13 मे) जाहीर झाले होणार आहेत. दरम्यान यावेळी कर्नाटकची जनता कुणाला कौल देणार? हे आज समोर येणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू झाली आहे. तर दुपारी दोन वाजेपर्यंत हे कौल हाती येतील असा अंदाज […]
Khupte Tithe Gupte Promo Out : झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम आपल्याला आठवतंच असेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक राजकारणी, सेलिब्रिटी यांचे अनुभव ऐकले आहेत. प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षक या कार्यक्रमाची वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज […]