Kochi Water Metro : आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये जमीनीवर व पाण्याच्या खालून मेट्रो धावली आहे. पण आता चक्क पाण्याच्यावर मेट्रो धावणार आहे. केरळच्या कोच्ची येथे या मेट्रोची सुरुवात होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी 25 एप्रिल रोजी या मेट्रो रेल्वेचे लोकार्पण करणार आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या रेल्वेला ड्रीम प्रोजेक्ट म्हटले आहे. […]
Prashant Damale : अभिनेते प्रशांत दामले यांची आजवर अनेक दर्जेदार नाटकं रंगभूमीवर येऊन गेली आहेत. त्यांच्या नाटकांना रसिक प्रेक्षकांनी भरुभरुन प्रतिसाद दिला आहे. आजही त्यांच्या नाटकांना प्रेक्षक भरभरुन प्रेम करत असतात. प्रशांत दामले यांनी काही महिन्यांपूर्वी साडे बारा हजार नाटक प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. एवढ्यावरच त्यांचा प्रवास थांबलेला नाही. त्यांनी आपले नाटकाचे प्रयोग सुरुच […]
PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय राजकारण्यांपैकी एक आहेत. मोदींची प्रशंसा करणारे लोक पाकिस्तानातही आहेत. पाकिस्तानी मुस्लिमांचे असे अनेक समुदाय आहेत जे मोदींची स्तुती करत असतात. सध्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे एनआयडी फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘विश्व सद्भावना कार्यक्रमात’ पाकिस्तानींच्या तोंडून ‘मोदी है तो मुमकिन है…’चा नाद घुमत आहे. एएनआय या […]
Bharat Gogavalae On Sanjay Raut : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय चर्चा केल्या जात आहेत. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री बदलणार असे भाष्य केले आहे. यावरुन आता शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी यावर भाष्य केले आहे. त्यांनी बोलताना संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. आत्तापर्यंत किती वेळा ते असे बोलले […]
Sharad Pawar On Mahavikas Aaghadi : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय चर्चा केल्या जात आहेत. त्यामध्ये अजित पवार हे भाजपसोबत जाणार ही एक चर्चा होय. या चर्चेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळूण निघाले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार हे नॉट रिचेबल झाल्याची चर्चा होती. त्यांनी अचानकपणे आपले सगळे कार्यक्रम रद्द केले होते. त्यानंतर मला अॅसिडीटीचा […]
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल जळगावातील पाचोरा येथे जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला. त्यावरुन आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मोदींच्या वादळासमोर तुमची मशाल विझून […]
Sanjay Raut On Eknath Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल मोठा दावा केला आहे. लवकरच राज्यतील मुख्यमंत्री बदलले जाणार असा दावा त्यांनी केला आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. त्यामुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणर असल्याची […]
Bilawal Bhutto : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो भारत दौऱ्यावर येणार आहेत. मात्र याआधीच पाकिस्तानातील राजकारण तापले आहे. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)ने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत दौऱ्यापूर्वी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यासोबतच बिलावल यांच्या भारतभेटीला आंतरराष्ट्रीय अजेंड्याचा भाग म्हणून वर्णन करण्यात आले आहे. बिलावल भुट्टो यांच्या भारत दौऱ्याला विरोध करताना पीटीआयचे ज्येष्ठ नेते […]
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने PSLV-C55 रॉकेटद्वारे शनिवारी दुपारी सिंगापूर येथून दोन उपग्रह TeleOS-2 आणि LumiLite-4 यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत ठेवण्यात आले. POEM देखील या दोन उपग्रहांसोबत उड्डाण करेल. POEM स्पेसच्या व्हॅक्यूममध्ये काही चाचणी करेल. पीएसएलव्हीचे हे ५७ वे उड्डाण होते. या […]
Sachin Tendulkar at Sharjah 22 April 1998 : सचिन तेंडूलकरला भारतामध्ये क्रिकेटचा देव मानले जाते. त्याने भारतासाठी असंख्य लक्षात राहणाऱ्या इनिंग खेळल्या आहेत. अशीच एक त्याची इनिंग 1998 साली शारजाह या मैदानावर प्रेक्षकांना पहायला मिळाली होती. 25 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 22 एप्रिलला सचिन तेंडूलकरने ऑस्ट्रेलिया संघाच्या विरुद्ध 131 बॉलमध्ये 143 धावांची तुफानी खेळी केली होती. […]