भाजपचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झूंज देत होते. पण अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली आहे. बापट यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.नुकतेच महिनाभरापूर्वी कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले रवींद्र धंगेकर यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गिरीश बापट हे सर्वसमावेशक नेते […]
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. सभेला व आंदोलनाला गर्दी होत नसल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. एका ऑनलाईन मिटींगमध्ये नाना पटोले यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन त्यांनी पदाधिकाऱ्यांना चागंलेच धारेवर धरले आहे. राज्यभरामध्ये काँग्रेसच्या सभांना, आंदोलनाला व कार्यक्रमांना अपेक्षित गर्दी होत नसल्याे नाना पटोले […]
Karnataka Assembly elections Date : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 10 मे रोजी मतदान होणार आहे. 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. कर्नाटक राज्यातील एकुण 224 जागांसाठी मतदान होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजप सरकार असून 24 मे रोजी त्यांच्या सरकारचा […]
राज्यामध्ये 30 हजार रिक्त शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. एप्रिलमध्ये ही प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे. 12 जूनपुर्वी ही पदे भरली जाणार आहेत. राज्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अत्यल्प कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर अडचण होते. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत 32 हजार शिक्षक कमी […]
कर्नाटक विधानसभेसाठीचे रणशिंग आज फुंकले जाणार आहे. भारतीय निवडणूक आयोग आज सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन त्याच्या तारखा जाहीर करणार आहे. कर्नाटकमधील 224 जागांसाठी एप्रिलमध्ये निवडणूक होऊ शकते. सध्या कर्नाटकमध्ये भाजप सरकार असून 24 मे रोजी त्यांच्या सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. 2018 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला होता. यानंतर येदियुरप्पा 17 मे […]
Rupali Thombre Attack on Sanjay Sirasat : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. यावरुन रुपाली पाटील ठोंबरे या चांगल्याच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्यांनी सकाळी सोशल मीडियावर एक पत्र लिहीत […]
साहित्य 1.4 कप भिजलेले मूग डाळ 1 चमचे जिरे 1 कप किसलेले नारळ 1 कप कोथिंबीरीची पाने आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या 1 inch आले 1 Pinch हळद 1 Pinch हिंग आवश्यकतेनुसार मीठ आवश्यकतेनुसार तूप 1 कप भिजलेले तूळ डाळ 1.2 कप भिजलेले चणा डाळ Step 1: हिरव्या मिरच्या, आलं, हळद, हिंग, जिरे व थोडंसं पाणी घालून […]
Woman Sucide at Mumbai Mantralay : मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही महिला धुळ्याची राहणारी होती. शीतल गादेकर असे या महिलेचे नाव आहे. काल ( 27 मार्च ) रोजी या महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी सदर महिलेल्या जे जे रुग्णालयात दाखल केले होते. पण तिचा मृत्यू […]
Umesh Pal Kidnapping Case : उमेश पाल अपहरण प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणी अतिक अहमदसह तीन दोषींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच दंडही ठोठावण्यात आला आहे. आजच न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवले होते. त्यानंतर आता न्यायालयाने अतिक अहमदसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात न्यायालयाने अतिक अहमद, दिनेश पासी आणि […]