Union Budget 2024 सादर होणार आहे. मात्र सातव्यांदाअर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारामन यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात...
फडणवीसांनी आरक्षणावरून विरोधकांना खडेबोल सुनावले. त्यावरून Nana Patole यांनी टीका केली आहे.
कारण भारतीय हॉकी (Hockey player) टीममधील अनुभवी खेळाडू PR Sreejesh ने निवृत्ती जाहीर केली आहे.
Big Boss Marathi 'चं बिगुल वाजलंय आणि आता अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे.
पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. मात्र ही एक अफवा आहे.
Pune Maval मध्ये अनैतिक संबंधांतून प्रियकराने गर्भवतीसह तिच्या दोन मुलांना थेट नदीत फेकून दिल्याने त्यांचा करून अंत झाला आहे.
Ajit Pawar यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परिधान केलेल्या गुलाबी रंगाच्या जॅकेटवर एका महिलेने प्रश्न विचारला
Atiqa Mir या नऊ वर्षीय भारतीय चिमुकलीने ले मेन्स कार्ट इंटरनॅशनल सर्किट या स्पर्धेमध्ये रेस जिंकत इतिहास रचला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. Ajit Pawar यांनी एकत्र निवडणुका लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
Amit Shah यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला ते आजच्या भाजपच्या मुंबईतील अधिवेशनात बोलत होते.