Vasant More यांनी आपल्याला मनसेकडून जीवे मारण्याची धमकी (death threat) दिली जात असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे.
Narendra Firodiya यांच्या हस्ते अखिल भारतीय खुली बुद्धिबळ क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले
Election Commission देशभरात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Rohit Saraf हा कायम वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याच्या ‘इश्क विश्क रिबाऊंड’ ने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली.
Mukhyamantri Ladaki Bahin Yojana मध्ये दोन आठवड्यांत तब्बल 44 लाख ऑनलाइन अर्ज आले आहेत तर ऑफलाइनचा आकडा लवकरच समोर येईल.
Vivek Wagh यांचं निधन झालं आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Paris Olympic 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 दरम्यान भरणार आहे. त्यामुळे जाणून घेऊ ऑलम्पिकचे सामने कुठे लाईव्ह पाहता येणार आहेत?
Mall कर्नाटकातील बेंगळूरूमधील एका मॉलमध्ये सुरक्षारक्षकांनी एका धोतर परिधान केलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारला आहे.
Pooja Khedkar वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणामध्ये एका मागोमाग एक अपडेट समोर येत आहेत.
Joe Biden यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्येच कोरोना झाला आहे. याबद्दल त्यांनी एक्स अकाउंटवरून ही माहिती दिली.