Ambedkar Jayanti आज देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त देशभरात नेतेमंडळींकडून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं
Supriya Sule यांच्या सासुबाई अॅनी सुळे यांचे निधन झालं आहे. याबाबत स्वतः सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.
Trump यांच्या सरकारने स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि इतर टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्सवर करातून सूट दिली आहे.
blood sandalwood नं एका शेतकऱ्याला रात्रीतून करोडपती केलंय. ही बाब सहजासहजी तुमच्या पचनी पडणार नाही. मात्र, हेच सत्य आहे.
Shankarrao Mohite Patil Cooperative Bank चा परवाना भारतीय रिझर्व बँकेकडून रद्द करण्यात आला आहे.
MLA Sandeep Kshirsagar यांनी नगरपालिकेतील अकाउंटंट गणेश पगारे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
Sunil Tatkare यांनी पत्रकार परिषद घेत या कार्यक्रमासाठी नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
summer vacation मध्ये उकाडा सुसह्य करण्यासाठी 'एप्रिल मे ९९'चा मस्तीने भरलेला टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
Devendra Fadanvis यांनी महाराजांचे 12 गड-किल्ले हे युनेस्कोकडे जागतिक वारसा स्थळं म्हणून नॉमिनेट केल्याची माहिती दिली.
Eye stroke हा डोळ्यांशी संबंधित अत्यंत गंभीर आजार आहे. या आजारामध्ये कधी-कधी कायमचा अंधपणा येण्याची देखील शक्यता असते.