Reservation Bill कन्नडिग्गांना खाजगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या विधेयकाला प्रचंड विरोध झाल्यानंतर सरकारने या विधेयकाला स्थगिती दिली आहे.
Jayant Patil यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय पक्षात विलीन व्हावं आमदार महेंद्र दळवी यांचा सल्ला
Maharashtra Weather ने (IMD) कोकणासह राज्यातील (Maharashtra Weather) इतर भागाला देखील जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
Waghnakh स्वराज्याचा शत्रू अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची "ती वाघनखं" अखेर 19 जुलैला स्वराज्यभूमीत येणार आहेत.
Lakshaman Hake यांनी आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठकीला शरद पवारांच्या गैरहजेरीवर टीका केली.
Colours marathi ने आषाढीनिमित्त अनोखा उपक्रम आयोजित केला. नाशिकमधील 145 शाळांमध्ये 16 जुलैला 'इंद्रायणी' हा चित्रपट दाखवला गेला.
stipend Scheme मुख्यमंत्र्यांनी तरूणांसाठी आणलेली योजना नेमकी काय आहे? याचा लाभ घेण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे? जाणून घेऊ सविस्तर...
Sharad Pawar एका वाक्यात उत्तर देत अजितदादांच्या वापसीबद्दल स्पष्टच सांगून टाकलं. ते आज घेतलेल्या पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
BJP आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची देखील लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी 18 आणि 19 जुलैला भाजपची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Sambhajiraje Chatrapati यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.