Rajkumar Rao ने साकारलेल्या अंध भूमिकेने पुन्हा सिद्ध केले आहे की, तो चित्रपट उद्योगातील सर्वात अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहे.
CM Arvind Kejariwal यांना दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यात आता त्यांच्या पुढे आणखी एक समस्या उभी ठाकली आहे.
Rajkumar Rao टी ट्वेंटी लीगच्या सामन्यादरम्यान अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
Alyad Palyad चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार आपल्या नृत्याचा जलवा दाखवणार आहे. प्रेक्षकांची मनं जिंकणार आहे.
Lok Sabha Election साठी देशासह राज्यात आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
Accessories अभिनेत्रींप्रमाणे अभिनेतेही फॅशनने प्रेक्षकांना आकर्षित करतात त्यामध्ये पोशाखासह ॲक्सेसरीज देखील महत्त्वाची भूमिका बजावतात
Raikumar Rao ची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. आता त्याचा ‘श्रीकांत’ हा चित्रपट रिलीज झाला आहे.
Srujan The Creation तर्फे मराठी नाट्य रसिकांसाठी मोजवानी ठरणारी भव्य एकांकिका स्पर्धा भरणार आहे.
Ajit Pawar यांनी बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी सोनवणेंही दम भरला.
Yo Yo Honey Sing Famous 2024 सर्वात मनोरंजक वर्ष ठरले. यावर्षी अनेक मनोरंजक प्रकल्प थिएटरमध्ये तसेच OTT वर आले आहेत.