Game Changer : राम चरण (Ram Charan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) ‘गेम चेंजर’ (Game Changer Movie) चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या दोन्ही चित्रपटांची शूटिंग सुरू असून आज अभिनेता रामचरण च्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांकडून त्याच्या चाहत्यांना खास भेट देण्यात आली. ही भेट म्हणजे गेम चेंजर या चित्रपटाचे पहिले वहिलं गाणं रिलीज करण्यात आले. ‘नाशिक लोकसभा मतदारसंघ […]
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election ) भाजपने उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यातील अमरावती मतदारसंघासाठी बच्चू कडू आणि भाजप नेत्यांना देखील गाफील ठेवत नवनीत राणा ( Navneeet Rana ) यांनी बाजी मारली आहे. भाजपच्या सातव्या यादीमध्ये अखेर नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. `आम्ही फडणविसांना ओळखत नाही! […]
Thakishi Sanvad : जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून अभिनेत्री गिरिजा ओक हिने तिच्या नव्या नाटकाची घोषणा केली आहे. ठकीशी संवाद ( Thakishi Sanvad )या नाटकात ती मुख्य भूमिका साकारत असून तिच्या सोबतीला सुव्रत जोशी देखील दिसणार आहे. गिरिजा ने कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. Loksabha Election : भाजपच्या स्टार प्रचारकांची घोषणा; […]
Hero Heroine : सिनेमाच्या जगात जिथे अनेक नाविन्य पूर्ण गोष्टी कायम घडत असतात अश्याच गोष्टींना उजाळा देण्यासाठी ‘हिरो हिरोईन’ ( Hero Heroine ) सज्ज होत आहे. “हिरो हिरोईन,” हा नव्या चित्रपटाची निर्मिती दूरदर्शी निर्माती प्रेरणा अरोरा करत असून दिग्दर्शक सुरेश क्रिस्ना हे याच दिग्दर्शन करणार आहेत. Shirdi Loksabha 2024 : वाकचौरेंना उमेदवारी पण महाविकास आघाडीत […]
Hras : रशीद निंबाळकर लिखित, दिग्दर्शित ‘ऱ्हास’ ( Hras ) या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (NHRC), दिल्ली,भारत सरकार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या ९व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत महाराष्टातून “ऱ्हास” ची निवड झाली आहे. भारतातील एकुण १३९ लघुपटातून “ऱ्हास” या एकमेव लघुपटाची महाराष्ट्रातून निवड करण्यात आली आहे. सुखी संसारासाठी तावून […]
Marathi Serial : महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी ( Marathi Serial ) आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करायला सिद्ध झालीय. या नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे दणदणीत केल्यानंतर कलर्स मराठी “सुख कळले “ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला आणतेय. नाही मशाल, फक्त विशाल : उद्धव ठाकरेंसाठी सांगली भूकंपाचे केंद्र आपल्या सुखी संसाराची […]
Lok Sabha Election : भाजपमध्ये असलेल्या आणि नुकत्याच रावेर लोकसभेसाठी ( Lok Sabha Election ) पुन्हा उमेदवारी जाहीर झालेल्या रक्षा खडसे यांच्या नुकत्याच एका वक्तव्याने त्या चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्याच दरम्यान आता रक्षा खडसे यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांना पक्षांतर्गत विरोध होत असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्याचं कारणही त्यांच्या याच वक्तव्याशी काहीच साधर्म्य मी साधणारं आहे. […]
Shivaji Adhalrao Patil : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील ( Shivaji Adhalrao Patil ) यांनी आज (दि.26) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. त्यावेळी एकेकाळी आढळरावांचे कट्टर विरोधक मानले जाणारे दिलीप मोहिते पाटील देखील उपस्थित होते. त्यांनी भाषणादरम्यान आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला सांगतो, पण […]